लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पाणी तुंबणाऱ्या प्रत्येक ठिकाणी पालिकेचा कर्मचारी - Marathi News | The employees of the municipal corporation are everywhere | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाणी तुंबणाऱ्या प्रत्येक ठिकाणी पालिकेचा कर्मचारी

नालेसफाईच्या कामाचे तीनतेरा वाजले असल्याने, मुंबईत पाणी हमखास तुंबणार, अशी भीती विरोधी पक्षांसह सत्ताधाऱ्यांनीही व्यक्त केली आहे़ यामुळेच की काय, सावधगिरी म्हणून पावसाळ्यात ...

विक्रोळीतून ४५ लीटर गावठी दारू जप्त - Marathi News | Vikhroli seized 45 liters of barley liquor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विक्रोळीतून ४५ लीटर गावठी दारू जप्त

मालवणी दारूकांडानंतर शहरातील आणि शहराबाहेरील गावठी दारूच्या भट्ट्यांपासून गुत्यांपर्यंत सर्व नेटवर्क पोलिसांनी उद्ध्वस्त केले होते. मात्र, आजही गावठी दारूची नेमक्या गुत्त्यांवर पुरवठा होत ...

दिवा-मुंब्रा मार्गावर ओएचईत बिघाड - Marathi News | OHE failure on the Diva-Mumbra route | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवा-मुंब्रा मार्गावर ओएचईत बिघाड

दिवा-मुंब्रा अप धिम्या मार्गावरील ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याची घटना शनिवारी दुपारी १ च्या सुमारास घडली. त्यामुळे मुंबईच्या दिशेने ...

लिफ्टच्या बहाण्याने अपहरण करून लूट - Marathi News | Looted by abducting lift | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लिफ्टच्या बहाण्याने अपहरण करून लूट

दिवसभर टॅक्सीमध्ये बसून सावज शोधायचे, सावज हाती लागताच, त्याला मदत करण्याच्या बहाण्याने लिफ्ट द्यायची. एकदा सावज जाळ्यात ओढला गेला, तर त्याला अंडरवल्ड डॉन दाऊद इब्राहिम, छोटा राजन ...

पासपोर्ट देण्यास सुरुवात - Marathi News | Starting to passport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पासपोर्ट देण्यास सुरुवात

कुलाब्याच्या मेट्रो हाउसला लागलेल्या आगीत परदेशी पर्यटकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती पुढे येत आहे. गुरुवारी लागलेल्या आगीत काही विदेशी पर्यटकांचे पासपोर्ट जळून खाक झाले, तर काही ...

कार झाडावर आदळून पाच ठार - Marathi News | Five people killed after car collapsed on the tree | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कार झाडावर आदळून पाच ठार

आंब्याजवळ दुर्घटना : मृत पुण्याचे एकाच कुटुंबातील ...

रांगी तलावाचे खोलीकरण करा - Marathi News | Deep down the Range pond | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रांगी तलावाचे खोलीकरण करा

धानोरा तालुक्यातील रांगी येथील मामा तलावाचे खोलीकरण करण्यात यावे, अशी मागणी रांगी येथील नागरिकांनी केली आहे. ...

हरियाणाचे पाच पोलीस निलंबित - Marathi News | Haryana's five police suspended | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हरियाणाचे पाच पोलीस निलंबित

हरियाणा राज्यातील सराईत गुन्हेगार संदीप गडौली एन्काउंटर प्रकरणी कारवाईच्या कचाट्यात सापडलेल्या हरियाणाच्या गुरगांव पोलिसांच्या अडचणीत वाढ झाली. २८ मे रोजी यातील पाच ...

वार्षिक अहवाल राज्यपालांना सादर - Marathi News | Presenting the annual report to the Governor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वार्षिक अहवाल राज्यपालांना सादर

लोकायुक्त आणि उपलोकायुक्त यांनी सन २०१४ चा ४२ वा एकत्रित वार्षिक अहवाल राज्यपाल चे.विद्यासागर राव यांच्याकडे शुक्रवारी राजभवन येथे सादर केला. या वेळी लोकआयुक्त म. ल. टहलियानी ...