येत्या जुलैमध्ये प्रारंभ होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनापासून राज्यसभेच्या सदस्यांना आपल्या परिधानांवर भारताचा राष्ट्रध्वज तिरंगी बिल्ला लावून सभागृहात प्रवेश करता येऊ शकेल. ...
माकपाचे के.पी. श्रीरामकृष्णन यांना शुक्रवारी १४ व्या केरळ विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. विशेष म्हणजे भाजपचे एकमेव सदस्य ओ. राजगोपाल यांनी श्रीरामकृष्णन यांच्या बाजूने मतदान केले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ४ जूनपासून प्रारंभ होणाऱ्या अमेरिका दौऱ्याच्या पूर्वी भारताने अणू पुरवठा गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळण्यासाठी औपचारिक अर्ज दाखल केला ...
काही प्रमाणात मानवतावादी त्यापेक्षा जास्त राजकीय दृष्टिकोन ठेवत केंद्रीय गृहमंत्रालयाने भारतीय नागरिकत्व कायद्यात सुधारणांसाठी मसुद्याची तयारी चालविली आहे ...