क्षितिजापलीकडच्या अदृष्टाची ओढ माणसाला नेहमीच वाटत आली. गेल्या शंभर-दीडशे वर्षात त्या क्षितिजाने सारं आभाळ कवेत घेतलं. विमानांनी पृथ्वीकडे अलिप्तपणो पाहू दिलं. ग्रहता-यांबद्दल कुतूहल बाळगणा-या माणसाला मग अंतराळाचे वेध लागले ...
आपल्याला सगळे काही येते असे पुण्यात सगळ्यांना वाटायचेच, घरटी एक तरी नाटकवाला असायचाच. केबल टीव्हीनं नाटकांचे हे दिवस संपवले. आजकाल पुण्यात प्रत्येक घरात किमान एक तरी मराठी चित्रपट दिग्दर्शक असतोच ...
सुटी म्हटली की कुठल्यातरी बीचवर नाही तर हिल स्टेशनवर जायचे आणि धमाल करायची हा प्रत्येकाच्या मनातला ठरलेला बेत असतो. मग त्यासाठी बीचऐवजी हिल स्टेशनला सेफ म्हणून प्राधान्य दिले जाते. मग त्यातही माथेरानलाच अग्रक्रम मिळतो ...
छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांचा जागतिक वारसा म्हणून समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या सदस्या डॉ. शिखा जैन यांनी केले ...
‘ओघिनओ’ नावाचे अतिशय प्रखर कडकडीत ऊन फक्त राजस्थानातच पडते. याच काळात ‘बालटी’ या नावाने ओळखल्या जाणा:या वाळवंटात गरम झालेल्या वाळूमातीची वादळे -‘लूं’अंगाची लाही लाही करत असतात ...
शेतक-यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर शेतमालावर पोसलेली ही बांडगूळी व्यवस्था बदलाय हवी अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे ...
सैराट चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट सृष्टीत मराठी चित्रपटाची एक नवी ओळख निर्माण झाली आहे. या चित्रपटाची जादू बॉलीवूड स्टार यांच्यावरही दिसून येत आहे. ...