शहरातील नालेसफाईची कामे दोन दिवसांत पूर्ण करावीत. त्याबाबतचा अहवाल सादर करावा, असा आदेश महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांना दिला आहे. ...
आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात बेकायदापणे गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे विक्री करणाऱ्या आरोपींना निगडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.१४) दुपारी ...
नारायणगाव येथील विद्युत वीज वितरण कंपनीने नेमणूक केलेल्या एजन्सीने चुकीचे व अंदाजे रीडिंग घेतल्याने अनेक ग्राहकांना वीजबिलांचा झटका बसला आहे. वाढीव बिले आल्याने ...
शिवछत्रपती नगर विकास संस्थेने आळेफाटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी भाडेतत्त्वावर दिलेल्या वर्गखोल्यांचे सुमारे साडेसहा लाख रुपयांहून अधिक भाडे थकले होते. ...
जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे नाझरे क.प. येथील शेतकरी लक्ष्मण राघू नाझीरकर यांना मोबाईल कंपनीचा टॉवर टाकून देण्याच्या नावाखाली सलग दोन वर्षे फसविणाऱ्या भामट्याला ...
रोहिणी नक्षत्र पावसाविना सरले, मृगही कोरडे जाऊ लागले आहे. पावसासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या असून, धूळवाफेवर केलेल्या भातपेरण्या अडचणीत आल्या आहेत. ...
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत अंगणवाडीमध्ये वाटप करण्यात आलेला गूळ खाल्यावर एका पदाधिकाऱ्याला करंट लागला.... महिला सदस्यांना तरतरी आली....तर एका सदस्याने डोक्यात ...
वातावरणातील बदलामुळे आंबेगाव तालुक्यात टोमॅटो पिकावर विविध प्रकारच्या विषाणूजन्य रोगांनी हल्ला केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे़ बहुतेक शेतकऱ्यांना याचा फटका बसला ...
कांद्याचे सतत कोसळणारे दर लक्षात घेता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा उद्रेक होणे आणि या उद्रेकाचा लाभ उठविण्यासाठी राज्याच्या सत्तेच्या विरोधात असणाऱ्या राजकीय पक्षांनी रस्त्यावर उतरणे ...