प्रियांका चोप्रा आता लोकल नव्हे तर ग्लोबल फे म झाली आहे. ती तिची हॉलिवूडची रॉयल्टी छान एन्जॉय करते आहे. तिने इंटरनॅशनल मॅगझीनसाठी नुकतेच फोटोशूट केले आहे ...
रसिक आपल्या आवडत्या कलाकारांवर किती प्रेम करतात याचा अनुभव नुकताच अभिनेता सिद्धार्थ जाधवला आला. सिद्धार्थच्या ‘गेला उडत’ या नाटकाचा प्रयोग कर्नाटकमधील उगार येथे काही दिवसांपूर्वी झाला ...
राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली, हाच एकात्मतेचा संदेश घेऊन पुणे शहर विघ्नहर्ता न्यास यांच्या पुढाकारातून बेलबाग चौकात ...
गतवर्षी ‘शांताबाई$$’ या गाण्याने मिरवणूक भलतीच गाजवली. यंदा मात्र या गाण्याचे गारूड काहीसे कमी होऊन त्याची जागा ‘बाई वाड््यावर या’, ‘पप्पी दे पारोला’, ‘चिमणी उडाली भुर्रर’ ...