सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी वैधमापनशास्त्र यंत्रणेने विशेष मोहीम आखली आहे. या मोहिमेंतर्गत राज्यातील १ हजार २०१ दुकानांची तपासणी करण्यात आली. ...
रेल्वे प्रवाशांना स्थानकांत मोबाइल फोनवर जलद आणि मोफत इंटरनेट सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी मध्य व पश्चिम रेल्वेच्या ११ स्थानकांवर नुकतीच वाय-फाय सुविधा सुरू करण्यात आली आहे. ...
समाजकंटकांकडून पोलिसांवर हल्ले सुरूच असून कल्याणमध्ये गणेश विसर्जनावेळी पोलीस उपनिरीक्षकाला पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच ...
काळ्या पैशांच्या मुद्यावरून सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातील वाद आणखी तीव्र होताना दिसत आहे. काळा पैसा परत आणण्याच्या नावाखाली सरकारने देशात आयकर अधिकाऱ्यांची दहशत पसरवली आहे ...
राष्ट्रवादी काँग्रेसने कुठलाही भ्रष्टाचार किंवा घोटाळा केला नसताना पृथ्वीराज चव्हाणांसारख्या काँग्रेस नेत्यांनी आमच्यावर घोटाळ्याचे आरोप करत आमच्या नेत्यांच्या मागे तपासाचे शुक्लकाष्ठ लावले. ...
कर्तव्य बजावताना जीव पणाला लावणारे पोलीस नाईक अजय गावंड आणि वाहतूक पोलीस हवालदार विलास शिंदे यांना २००९ च्या शासन निर्णयानुसार सोमवारी मदत जाहीर करण्यात आली. ...