चला हवा येऊ दे या मराठी रियालीटी शो मध्ये सलमान खान येणार आहे हे जगजाहीरआहे. सुलतान या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो या मराठी रियालीटी शोमध्ये येणार असल्याने साहजिकच त्याची मराठी ऐकण्यास प्रत्येकजण उत्सुक असणार आहे ...
उडता पंजाब हा चित्रपट आपल्याला माहीत असलेल्या बॉलिवुड आणि यश चोप्राच्या चित्रपटांपेक्षा खूप वेगळा आणि भयानक आहे. या चित्रपटामुळे ड्रग्सची समस्या किती गंभीर आणि खोलवर पोहोचलेली आहे, या सगळ्यात राजकारणी आणि पोलिस यांचे किती संगनमत आहे हे आपल्याला कळते. ...
अखेर बहुप्रतीक्षित ‘रुस्तुम’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अक्षय कुमार स्टारर या चित्रपटात अक्षय एका नेव्ही आॅफिसरची भूमिका साकारत असून साठच्या दशकात घडलेल्या एका सत्य घटनेवर हा चित्रपट आधारित आहे. ...
अभिनेत्री नेहा महाजन तिच्या न्यूड एमएमएसमुळं सध्या चर्चेत आलीय. हॉलीवुड स्टाईलनं नेहानं स्वतःला एक्सपोझ केल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झालाय. सोशल मीडिया आणि व्हॉट्स ऍपवर याच व्हिडीओची चर्चा आहे. ...