लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सेनेसोबत युती न करण्याचा निर्णय - Marathi News | The decision to not associate with the army | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सेनेसोबत युती न करण्याचा निर्णय

भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक येथील एका मंगल कार्यालयात पार पडली. ...

महावितरणच्या कार्यालयाला ठोकले कुलूप - Marathi News | Locked to the office of MSEDCL | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महावितरणच्या कार्यालयाला ठोकले कुलूप

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे सुसुंद्रा येथील नऊ जण गंभीर जखमी झाले, शिवाय विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना त्रास ... ...

पंतप्रधान आवासकरिता पालिकेत नागरिकांची झुंबड - Marathi News | Citizens' flag in the city for Prime Minister's residence | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पंतप्रधान आवासकरिता पालिकेत नागरिकांची झुंबड

शहरातील गरजवंतांना घर देण्याकरिता शासनाच्यावतीने प्रधापमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे. ...

बापुराव देशमुख सहकारी सुतगिरणीची निवडणूक अविरोध - Marathi News | Election of Bapura Deshmukh Co-operative Societies | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बापुराव देशमुख सहकारी सुतगिरणीची निवडणूक अविरोध

सहकार महर्षी स्व. बापूराव देशमुख शेतकरी सहकारी सुतगिरणी मर्यादीतच्या २१ जागांसाठी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक १० जुलै रोजी होऊ घातली होती; ...

कंटेनर पलटला, महामार्ग विस्कळीत - Marathi News | Container reversed, highway disrupted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कंटेनर पलटला, महामार्ग विस्कळीत

भरधाव कंटेनर बुधवारी रस्त्याच्या मधोमध उलटल्याने पूर्व द्रुतगती महामार्ग तब्बल चार तास ठप्प झाला. ...

मूल होत नसल्याने केली पत्नीची हत्या - Marathi News | Wife murdered because of not having a child | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मूल होत नसल्याने केली पत्नीची हत्या

लग्नाला सहा वर्षे उलटूनही मूल होत नव्हते म्हणून पत्नीची हत्या करत पतीने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना पवईत घडली. ...

डीपीबाबत पालिकाच उदासीन - Marathi News | Regards disappointed with the DP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डीपीबाबत पालिकाच उदासीन

विकास आराखड्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीबाबत खुद्द महापालिका प्रशासनच उदासीन असल्याचे ताजे प्रकरण उजेडात आले ...

विद्यार्थ्यांना पाचशे फळझाडांचे वाटप - Marathi News | Distribution of five hundred fruit trees to the students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांना पाचशे फळझाडांचे वाटप

सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व ग्रामसंसाधन गटाची कार्यशाळा बेबडोहोळ येथील जोतिबा विद्यालयात संपन्न झाली. ...

शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षक निलंबित - Marathi News | Teacher suspended on the first day of school | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षक निलंबित

सहायक शिक्षक एच.डी. चौधरी यांना पदावरून त्वरित हटवावे, सातवीनंतर आठवीचे वर्ग सुरू करावे ...