व्याधी, रोग, आजारावर मात करण्याबरोबरच मनस्वास्थ्य, शारीरिक तंदुरुस्तीसाठी योग अभ्यास केला जातो. याचबरोबर स्पर्धात्मक योगासनामुळे शहरात योगासन हा क्रीडाप्रकार झपाट्याने वाढत आहे ...
शहरात योगा प्रशिक्षण देणाऱ्या अनेक केंद्र आणि शाखा असल्या.ने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होत आहेत. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या खेळाडूंची संख्या ...