राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्पना महाले यांची धुळ्याच्या महापौरपदी तर उपमहापौरपदी उमेर अन्सारी यांची शुक्रवारी निवड करण्यात आली. दोघांची ५० विरुद्ध १४ मतांनी निवड झाल्याचे ...
दर नियंत्रणात ठेवण्यासाठी व देशात पुरेसा साठा उपलब्ध व्हावा यासाठी साखरेच्या निर्यातीवर २० टक्के जकात लावण्यात आल्याने आर्थिकदृष्ट्या साखर निर्यात अव्यावहारिक झाल्याचे ...
या कार्यक्रमात पुढे बोलताना खा. पटेल म्हणाले, अच्छे दिनचे स्वप्न दाखवित सत्ता मिळविलेल्या मोदी शासनाच्या दोन वर्षांच्या काळात कृषक समाजावर प्रचंड अन्याय होत आहे. ...
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांची अधिसूचना काढण्याच्या दृष्टीने तयारी सुरू झाली असून, पुढील वर्षी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातपर्यंत पाच टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा निवडणूक ...
गुलबर्ग सोसायटीप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निकालावर जकिया जाफरी यांनी शुक्रवारी नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने आपल्यावर अन्याय केला असून, या निकालाविरुद्ध आपण ...
जून महिना अर्ध्यावर आला असला तरी पावसाच्या सरी कोसळल्या नव्हत्या. सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा असताना शुक्रवारी सायंकाळी जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. ...
मुंबई, ठाणेहून कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी मध्य रेल्वेकडून १४२ गणपती विशेष ट्रेन (फेऱ्या) सोडण्यात येणार आहेत. सीएसटी-करमाळी ...