कर्जतमधील १८९ विधानसभा मतदार संघातील मतदार याद्यांच्या विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्र माला १६ सप्टेंबरपासून सुरु वात झाली. ...
वास्को : इंधनसाठा घेऊन गोव्यात आलेल्या विदेशी जहाजात बेकायदेशीररीत्या लपून आलेल्या जाऊद हिलईली व अब्देल कबीर बेनबस्सी ...
मडगाव : सीआरझेड नियंत्रणाच्या कात्रीत सापडलेल्या मच्छीमार तसेच पर्यटन व्यावसायिक यांना दिलासा देणारा सर्वमान्य तोडगा काढण्याचे ...
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील सहा समुद्र किनाऱ्यांसहित महाराष्ट्रातील ६५ समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता केली जाणार ...
हरमल : हरमल-मांद्रे सीमेवरील नारोबा देवस्थानानजीक स्कूटरस्वार रस्त्याच्या मधोमध पडल्याने डोक्यातून रक्तस्राव होऊन जागीच गतप्राण झाला. ...
सडक अर्जुनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम पुतळी येथील जिल्हा परिषद शाळेत वर्ग १ ते ७ असून १०३ विद्यार्थी संख्या आहे ...
मडगाव : जगभरात वाढत्या प्रदूषणामुळे पिण्याच्या शुद्ध पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर ब्राझिल, रशिया, भारत, चीन ...
खारघर ते कोकणभवन पर्यंत होणाऱ्या मराठा क्र ांती मोर्चासाठी रोह्यात रविवारी नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे ...
आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आ. संजय पुराम यांनी सालेकसा तालुक्यातील पुरग्रस्त भागाचा दौरा करुन नुकसानग्रस्त घरांची व शेतातील पिकांची पाहणी केली. ...
पणजी : विधानसभा निवडणुकीनिमित्ताने भारतीय भाषा सुरक्षा मंच व भाजप आमनेसामने उभे ठाकले आहेत. भाजपच्या बैठकांचे सत्र आजपासून सुरू होत आहे. ...