नाशिक : टुर्स व ट्रॅव्हल्सच्या कार्यालयातील खिडकीचे गज कापून चोरट्यांनी सुमारे ६० हजार रुपयांचे साहित्य चोरून नेल्याची घटना गंगापूररोडवरील येवलेकर मळा परिसरात घडली आहे़ ...
सिडको : सातपूर - अंबड लिंकरोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीत वाढ झाली असून, अवैधधंदेदेखील वाढले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, या नागरिकांच्या सुरक्षेसाठी याठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात यावी यासाठी शिवसेनेच्या वतीने ...
जळगाव: मध्यरात्री दुकान फोडण्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांना शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने साहित्यासह पकडल्याने त्यांचा चोरी करण्याचा डाव फसला आहे. दरम्यान, तिघांनी दोन दिवसापूर्वी सेंट्रल फुले मार्केटमध्ये चार दुकानांमध्ये चोरी केल्याची क ...
जळगाव : गोलाणी मार्केटच्या लेखापरीक्षण अहवालावर मनपातील सहा अधिकार्यांनी त्याच्या विभागाशी संबंधित अनुपालन अहवाल वारंवार सूचना देऊनही सादर न केल्याने या विभाग प्रमुखांचे वेतन आयुक्तांनी रोखले आहे. आता लवकरात लवकर अहवाल सादर न केल्यास या अधिकार्यां ...
जळगाव: बॅँकांच्या बाहेर थांबून सावज हेरुन त्यांना लुटणार्या तिघं चोरट्यांकडून दोन दुचाकी व २५ हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहेत. दरम्यान, अमळनेर येथे तीन तर पाचोरा येथे दोन असे पाच जबरी चोरीचे गुन्हे तिघांवर दाखल असल्याची माहिती उघड झाली आहे. ...
मराठा क्रांती मोर्चाद्वारे मराठा समाज स्वत:च्या हक्कासाठी मोर्चे काढत आहे. तरी या मोर्चांना दलितविरोधात मराठा असा रंग देण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून ...