लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चक्रीय स्थितीने मान्सून रोखला! - Marathi News | Monsoon stopped by cyclical condition! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चक्रीय स्थितीने मान्सून रोखला!

पॅसिफिक महासागरामध्ये हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली असून ही स्थिती नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) ओढून घेत आहे. त्यामुळे मॉन्सून खोळंबला आहे. अंदमान-निकोबार बेटांसह भारतातील ...

‘मूलभूत’चे ५ कोटी राणा-देशमुखांना! - Marathi News | 5 million Rana-Deshmukh of 'Basic' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘मूलभूत’चे ५ कोटी राणा-देशमुखांना!

मूलभूत सुविधांच्या विकासासाठी अमरावती महापालिकेला मंजूर झालेल्या विशेष अनुदानापैकी ५ कोटी रुपये आ. सुनील देशमुख आणि आ. रवि राणा यांच्याकडे वळवण्यात येणार आहेत. ...

पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी पळाला - Marathi News | The accused escaped by jolting the police's hand | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी पळाला

न्यायालयाने पोलीस कोेठडी सुनावलेल्या आरोपीला पुन्हा पोलीस ठाण्यात नेत असताना पोलिसाच्या हाताला झटका मारून आरोपीने पळ काढला. ...

-तर 'त्यांच्या'विरुद्ध गुन्हे, १०० कोटींचा दावाही! - Marathi News | Otherwise, crime against them, claims 100 crores! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :-तर 'त्यांच्या'विरुद्ध गुन्हे, १०० कोटींचा दावाही!

लोणटेक येथील शेत सर्व्हे नं. ५७ मधील भूखंड विक्रीदरम्यान फसवणूक केल्यासंबंधी होत असलेल्या आरोपांची पालकमंत्र्यांनी गुरुवारी हवाच काढून टाकली. ...

आवरा - Marathi News | Aapra | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :आवरा

आपण आपल्या मोबाइलच्या ‘जाळ्यात’ पूर्ण अडकत चाललोय, ...

आला रे आला पाऊस आला... - Marathi News | I got it last night ... | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आला रे आला पाऊस आला...

अहमदनगर : दुष्काळाने त्रस्त झालेल्या शेतकरी वर्गाला वरुणराजाने अखेर गुरुवारी सायंकाळी दिलासा दिला़ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली़ ...

व्यापाऱ्यांना लुटणारे चौघे गजाआड - Marathi News | Four looters | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :व्यापाऱ्यांना लुटणारे चौघे गजाआड

अहमदनगर : मुंबई येथील सराफा व्यापाऱ्यांकडील ३१ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या चौघांंना कोतवाली पोलिसांनी पंढरपूर येथे गजाआड केले. ...

पाणी वाचविण्यासाठी टँकरला बसविल्या तोट्या ! - Marathi News | Liquidation to save the water tanker! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाणी वाचविण्यासाठी टँकरला बसविल्या तोट्या !

पाणीबचतीसाठी असाही प्रयत्न : शासकीय तसेच खासगी पाणीपुरवठा टँकरला केली सोय -- लोकमत जलमित्र अभियान ...

छपराला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू - Marathi News | The death of one in the blaze of Chaparra | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :छपराला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू

राहुरी : राहुरी परिसरात असलेल्या मुलनमाथा येथे गुरूवारी पहाटे अचानक लागलेल्या आगीत आजिनाथ ज्ञानोबा मिसाळ (वय ४१) हे होरपळून जागीच मृत्युमुखी पडले़ त्यांची मुलगी जखमी झाली़ ...