लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

योग संशोधन कार्यासाठी 10,000 कोटी खर्च करणार - रामदेव बाबा - Marathi News | To spend Rs. 10,000 crore for Yoga research work - Ramdev Baba | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योग संशोधन कार्यासाठी 10,000 कोटी खर्च करणार - रामदेव बाबा

योग संशोधन कार्यासाठी पतंजली आयुर्वेद लिमिटेड दहा हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याचे योगगुरु रामदेव बाबा यांनी बुधवारी सांगितले. ...

दुष्काळाने उपसरपंचाला बनविले चोर - Marathi News | Thieves created by the tail of the sub-district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुष्काळाने उपसरपंचाला बनविले चोर

यंदाच्या दुष्काळाने बळीराजाला नको नको ते करायला भाग पाडले. ...

गोेव्याच्या माजी मंत्र्यावर एसीबीकडून एफआयआर - Marathi News | Former Goa Minister, FIR filed by ACB | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोेव्याच्या माजी मंत्र्यावर एसीबीकडून एफआयआर

गृहनिर्माण महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक एल्वीस गोम्स यांच्या विरुद्ध एसीबीने भूखंड घोटाळ्याचा गुन्हा नोंदविला आहे ...

धनादेश फसवणूकप्रकरणी कारावासाची शिक्षा - Marathi News | Imprisonment for cheating fraud | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनादेश फसवणूकप्रकरणी कारावासाची शिक्षा

मॅनेजरला दोन लाखांचा धनादेश देऊन फसवणूक करणाऱ्या रिअल इस्टेट एजंटला न्यायालयाने अडीच लाख रुपये दंड व सहा महिने कारासावाची शिक्षा सुनावली ...

शैक्षणिक माध्यमप्रश्नी सरकारी फार्स - Marathi News | Academic media question government phar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शैक्षणिक माध्यमप्रश्नी सरकारी फार्स

मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या (भाभासुमं) नेत्यांसोबत बुधवारी घेतलेली बैठक निष्फळ ठरली. ...

काका काय झाले? असे विचारून लुटणारे चौघे अटकेत - Marathi News | What happened uncle Four lynching suspects | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काका काय झाले? असे विचारून लुटणारे चौघे अटकेत

खिशातील मोबाईल आणि रोख २१ हजार रुपये लुटणाऱ्या चार जणांना क्रांतीचौक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ...

जगज्जेत्याला झुंजविलं, आता जिंकण्यासाठीच खेळणार- सरदारसिंग - Marathi News | Surrounded by the world, it will play for the win - Sardar Singh | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जगज्जेत्याला झुंजविलं, आता जिंकण्यासाठीच खेळणार- सरदारसिंग

जगज्जेता असलेल्या आॅस्ट्रेलिया संघाला झुंजविल्याने खेळाडूंचा आत्मविश्वसा प्रचंड वाढला आहे ...

ओला, उबेरच्या मनमानीला लावणार चाप- दिवाकर रावते - Marathi News | Ola, Uber's arbitrator will make Chap- Diwakar Rata | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओला, उबेरच्या मनमानीला लावणार चाप- दिवाकर रावते

ओला, उबेर सारख्या टॅक्सींच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवीन धोरण अंमलात आणणार आहे. ...

नाशिकमध्ये कार आणि दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू - Marathi News | Death of one in a car and a bike accident in Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमध्ये कार आणि दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू

बकेश्वर रोडवरील महिरावणीजवळील आय-20 कार व दुचाकी यांच्यात मंगळवारी (२१) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अपघात झाला. ...