भोसरी, जि.पुणे येथील एमआयडीसीमधील जमिनीच्या खरेदी व्यवहारात तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर केला का, याची चौकशी करण्यात येणार आहे. ...
पिंपळवाड निकुंभ (ता. चाळीसगाव) येथे गुरुवारी दुपारी ३च्या सुमारास गाळ काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या चार जणांचा बुडून मृत्यू झाला. चारही जणांचे मृतदेह सायंकाळी विहिरीबाहेर काढण्यात आले. ...
फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे (एफटीआयआय) अध्यक्ष गजेंद्र चौहान यांनी, गुरुवारी ‘एफटीआयआय’च्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना तीन वर्षांहून अधिक काळ राहता ...
गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना कधी मिळेल व कालव्यांचे काम कधीपर्यंत पूर्ण होईल, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य शासनाला केली ...
अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि निवड श्रेणी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे मुख्यमंत्र्यांकडे असलेले अधिकार महसूल विभागाच्या सचिव/प्रधान सचिवांना दिले जाण्याची शक्यता आहे. ...
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार या आठवड्यात होण्याची शक्यता मावळली आहे. आता विस्तार जुलैच्या पहिल्या आठवड्यात होईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ...