जळगाव : शहरासाठी रेन वॉटर हावेर्ेस्टिंग संकल्पना यशस्वीपणे राबविण्यासाठी महापालिकेतर्फे जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांच्या उपस्थितीत एक बैठक १३ रोजी आयोजित केली असून शहरातील सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. ...
जळगाव : पशुंना चारा देणे सुलभ व्हावे व वैरण वापरात बचत व्हावी यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ५० टक्के अनुदानावर कडबाकुी यंत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी २० मे पर्यंत अर्ज मागविले आहे. सर्वसाधारण घटकासाठी ही योजना आहे. अधिक माहि ...
जळगाव : शासनाने राज्यभरातील २९ हजार ६०० गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याबाबत आदेश काढल्यानंतर जिल्ातील १२९५ गावांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर झाला आहे. जिल्ात दुष्काळाची दाहकता वाढत असून गिरणा धरणाने तळ गाठला आहे. तर हतनूर धरणातील पाणीसाठा केवळ १०. ...