लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चुनाभट्टी खुनी हल्ल्यातील आरोपीचा जामीन फेटाळला - Marathi News | Charged killer murderer refuses bail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चुनाभट्टी खुनी हल्ल्यातील आरोपीचा जामीन फेटाळला

धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चुनाभट्टी येथील एका खुनी हल्ल्याच्या घटनेतील आरोपी सूत्रधाराचा जामीन आदेश... ...

विदर्भाचा निर्णय घ्यावाच लागेल - Marathi News | Vidarbha's decision has to be taken | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भाचा निर्णय घ्यावाच लागेल

काँग्रेसचा विदर्भाच्या मागणीला विरोध नाही. पण विदर्भ विकसित हवा की अविकसित याचाही विचार होणे आवश्यक आहे. ...

पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवा! - Marathi News | Let every drop of rain fall in the soil! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवा!

आम्ही पाणी या समस्येचा कधीच गांभीर्याने विचार केला नाही. त्यामुळे आजचे संकट ओढवले आहे. ...

मेट्रो रेल्वेला पुन्हा तीन जागा हस्तांतरित - Marathi News | Three more seats have been transferred to Metro Railway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेट्रो रेल्वेला पुन्हा तीन जागा हस्तांतरित

मेट्रो रेल्वेच्या कामाला आता अधिक गती येत असून जिल्हा महसूल विभागाकडून तीन जागा मेट्रो कॉपोर्रेशनला हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. ...

एमआरओमध्ये ‘एअरबस’चीही दुरुस्ती - Marathi News | Ambulance of Airbus in MRO | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एमआरओमध्ये ‘एअरबस’चीही दुरुस्ती

मिहानमधील एअर इंडियाच्या देखभाल व दुरुस्ती सेंटरमध्ये (एमआरओ) आता एअरबस कंपनीच्या सर्व विमानांची देखभाल व दुरुस्ती होणार आहे. ...

डब्बा व्यापारात डी कंपनी ? - Marathi News | D company to trade dubbing? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डब्बा व्यापारात डी कंपनी ?

शेअर मार्केटला मागे टाकणाऱ्या डब्बा व्यापाराचे सिंगापूर आणि दुबईतून संचालन होत असल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. ...

चुकीच्या माणसांना झोडपून काढा! - Marathi News | Blow the wrong people! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चुकीच्या माणसांना झोडपून काढा!

समाजातील चुकीच्या माणसांमुळे चांगल्या व्यक्तींना विनाकारण त्रास सहन करावा लागतो. ...

विदर्भात उष्णतेची लाट : - Marathi News | Heat wave in Vidarbha: | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात उष्णतेची लाट :

हॉट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपुरात शनिवारी ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ...

पीडित मुलीचा मारहाणीत गर्भपात - Marathi News | Miscarriage of a victim girl | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पीडित मुलीचा मारहाणीत गर्भपात

घाटंजी येथील एका निराधार मुलीला गावातील एका व्यावसायिक तरुणाने प्रेमपाशात ओढून शोषण केले. ...