ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
चंद्रभागा नदीच्या पात्रात रोज अनेक ठिकाणी वरुन मैला मिश्रीत पाणी मिसळते. यामुळे संबध महाराष्ट्राची श्रध्दास्थान असलेल्या चंद्रभागा नदीचे रोज पावित्र नष्ट होत असल्याचा ...
गेल्या आठवड्यात मनमाड शिर्डी मार्गावर लूटमार करणाऱ्या टोळीतील फरार दोन आरोपीना जेरबंद करण्यात मनमाड शहर पोलिसांना यश मिळाले आहे. या टोळीचा मास्टर माईंड देविदास शिवाजी ...
येथील घाटाच्या दरीतील शिवमंदिरामध्ये प्रेमीयुगुलाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ...
‘माझा बाप असता, तर सगळेच मिळाले असते. वेळ लागत असला, तरीही भाजपच्या सत्तेमधूनच धनगर समाजाला आरक्षण मिळणार’, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहे. ...
‘अंडरवर्ल्ड डॉन’ दाऊद इब्राहिमशी झालेल्या कथित संभाषणाच्या आरोपांवरून अडचणीत आलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ.प्रकाश आंबेडकर ...
येथील मित्रनगर शेळगी परिसरात गॅसचा स्फोट झाल्याची घटना मंगळवारी घडली. या स्फोटात चार घरे भस्मसात झाल्याचे समजते. दरम्यान, घटनास्थळी आग विझविण्यासाठी ...
आईला वाटले वडिलांनी घरी नेले, तर वडिलांना वाटले आईबरोबर आहे, या गैरसमजातून चार तास आपल्या पालकांपासून ताटातूट झालेला मुलगा सोशल मीडियामुळे भेटला. ही घटना नारायणगाव येथे घडली. ...