लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लाटांच्या तडाख्यांनी पीरवाडी बीचची दुरवस्था - Marathi News | Survivors of Pirwadi Beach | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लाटांच्या तडाख्यांनी पीरवाडी बीचची दुरवस्था

आठ दिवसांपासून उसळलेल्या महाकाय लाटांच्या तडाख्यांनी पर्यटकांसाठी आकर्षण असलेला पीरवाडी बीचवरील सागरीकिनारा पार उद्ध्वस्त झाला आहे. लाटांच्या तडाख्यातून ...

‘सेंट विवेकानंद’ लावणार एक हजार झाडे - Marathi News | One thousand trees will be planted by 'Saint Vivekanand' | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘सेंट विवेकानंद’ लावणार एक हजार झाडे

सेंट विवेकानंद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणाबाबत जागृती केली. शाळेच्या मैदानावर २५ झाडे लावली. ...

दुसऱ्या दिवशीही संततधार - Marathi News | Santhadhar next day | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दुसऱ्या दिवशीही संततधार

गुरुवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात संततधार पावसाला सुरूवात झाली. शुक्रवारी रात्रंदिवस आणि परत शनिवारी दिवसभर पावसाची झड कायम राहिली. ...

जिल्ह्यातील ८,००० वारकरी पंढरीकडे मार्गस्थ - Marathi News | 8,000 Warkari Pandharpur is situated in the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यातील ८,००० वारकरी पंढरीकडे मार्गस्थ

सगळ््या वारकऱ्यांचे एकच ध्येय असते, ते म्हणजे पांडुरंगाच्या चरणी लीन होण्याचे; डोळे भरून आपल्या विठूरायाचे सावळे रूप पाहण्याचे. आणि हेच सावळे गोजिरे रूप पाहण्यासाठीच ...

सीईओंची खातेप्रमुखांना तंबी : कालमर्यादेचा अल्टिमेटम - Marathi News | Timing heads of CEOs: timing ultimatum | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सीईओंची खातेप्रमुखांना तंबी : कालमर्यादेचा अल्टिमेटम

‘जलयुक्त’चा कोट्यवधीचा निधी अखर्चित ...

कशेळे येथे जीओडी बसवण्याच्या कामास सुरुवात - Marathi News | Starting the construction work of GOD at Kashele | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कशेळे येथे जीओडी बसवण्याच्या कामास सुरुवात

तालुक्याचा वीजपुरवठा अनेक वेळा गायब होत आहे. तालुक्यातील कशेळे येथे गेल्या एक महिन्यापासून तर दिवस दिवसभर वीज गायब असते. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ...

मुळा, भंडारदरा धरण २५ टक्के भरले - Marathi News | Mulla, Bhandardara Dam 25 percent filled | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुळा, भंडारदरा धरण २५ टक्के भरले

राहुरी/राजूर/ अकोले : भंडारदरा, मुळा धरण पाणलोट क्षेत्रात शनिवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाल्याने दोन्ही धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. ...

भंडारदऱ्यातून विद्युत निर्मितीसाठी पाणी सोडले - Marathi News | Water from the reservoir left water for electricity generation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भंडारदऱ्यातून विद्युत निर्मितीसाठी पाणी सोडले

राजूर : अकोले तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात शनिवारी दिवसभर जोरदार पावसाच्या सरी बरसत असल्यामुळे सायंकाळी ६ वाजता भंडारदरा धरण २५ टक्के भरले. ...

इंटरनेट सेवेअभावी पोस्टाचे व्यवहार ठप्प - Marathi News | The junky behavior of the post was discouraged by internet service | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :इंटरनेट सेवेअभावी पोस्टाचे व्यवहार ठप्प

मुरु ड पोस्टाची इंटरनेट सेवा बंद पडल्याने गेल्या १५ दिवसांपासून मुरु ड तालुक्यातील पोस्ट कार्यालयातील सर्व व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना ...