सोलापूरहून उमरग्याकडे निघालेली बस आणि मुंबईकडे निघालेला कंटेन या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने बसमधील नऊ प्रवासी जखमी झाले. राष्टÑीय महामार्गावरील खानापूर ...
औरंगाबाद : दोन मुलींच्या पाठोपाठ तिसरीही मुलगी झाली अन् मग वंशाला दिवा दिला नाही म्हणून सुरू झाला सासरच्या मंडळींकडून छळ... त्यातच सासरच्यांनी माहेराहून पैसे आणण्यासाठी सातत्याने तगादा लावला. ...
औरंगाबाद : दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर नागरिक आणि पालिकेत नालेसफाईवरून वाद निर्माण करणारी औषधी भवनची बहुमजली इमारत अखेर कारवाईच्या चक्रव्यूहात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ...