लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खडसेंच्या राजीनाम्याचे जळगावमध्ये पडसाद - Marathi News | Khadse's resignation resigns in Jalgaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खडसेंच्या राजीनाम्याचे जळगावमध्ये पडसाद

महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राजीनाम्यानंतरमुक्ताईनगरात कार्यकर्त्यांनी रास्तारोको आंदोलन करीत जाळपोळ केली तर शिवसेना तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला ...

खडसेंच्या राजीनाम्याचे जळगावमध्ये पडसाद - Marathi News | Khadse's resignation resigns in Jalgaon-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :खडसेंच्या राजीनाम्याचे जळगावमध्ये पडसाद

ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचं निधन - Marathi News | Veteran actress Sulbha Deshpande passes away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचं निधन झालं आहे. वृद्धापकाळाने मुंबईतील राहत्या घरी त्यांचं निधन झालं ...

ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचं निधन - Marathi News | Veteran actress Sulbha Deshpande passes away-1 | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचं निधन

सरपंच...विरोधी पक्षनेते ते महसूल व कृषी मंत्री एकनाथराव खडसेंची वाटचाल: पक्षातील अनेक पदेही भूषविली - Marathi News | Sarpanch ... Opposition Leader from Revenue and Agriculture Minister Eknath Rao Khadse | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरपंच...विरोधी पक्षनेते ते महसूल व कृषी मंत्री एकनाथराव खडसेंची वाटचाल: पक्षातील अनेक पदेही भूषविली

१९७६ : ग्राम पंचायतीपासून खडसे यांनी आपल्या राजकारणाला सुरुवात केेली. त्या काळात तेव्हाच्या एदलाबाद मतदारसंघात प्रतिभाताई पाटील, प्रल्हादराव पाटील, हरिभाऊ जवरे यांचे प्रस्थ होते त्यामुळे त्याकाळात खडसेंना प्रारंभी अपयश पदरी आले. ...

अरे बापरे ! शेजा-याकडून विकत घेतलेल्या फ्रिजरमध्ये सापडला मृतदेह - Marathi News | Oh dear! The bodies found in the frozers bought from Sheja-i | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अरे बापरे ! शेजा-याकडून विकत घेतलेल्या फ्रिजरमध्ये सापडला मृतदेह

अमेरिकेत शेजा-याकडून विकत घेतलेल्या फ्रिजरमध्ये मृतदेहाचे तुकडे सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे ...

भाजपा व खडसेंमध्ये ‘डील’ झाली! वर्षाअखेरीस खडसे निर्दोष सुटणार! - राधाकृष्ण विखे पाटील - Marathi News | BJP and Khadasen 'deal'! Khadse will be innocent at the end of the year! - Radhakrishna Vikhe Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा व खडसेंमध्ये ‘डील’ झाली! वर्षाअखेरीस खडसे निर्दोष सुटणार! - राधाकृष्ण विखे पाटील

एकनाथ खडसे यांना बडतर्फ करण्याऐवजी त्यांचा राजीनामा घेणे, ही भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये झालेली ‘डील’ असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे ...

सरकारच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी मोदी सरकारने पाठवले 94 कोटी ई-मेल - Marathi News | Modi government sent 94 crores e-mail to inform government's performance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी मोदी सरकारने पाठवले 94 कोटी ई-मेल

मोदी सरकारने कामकाजांची आणि योजनांची माहिती देण्यासाठी 94 कोटी ई-मेल्स पाठवले होते, जे अनेकांनी वाचून आपलं मत नोंदवलं आहे ...

मला धमकी देणारा पकडला, दाभोळकर- पानसरेंचे मारेकरीही शोधा - अण्णा हजारे - Marathi News | Caught me threatening, Dabholkar - search for killers of Panesar - Anna Hazare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला धमकी देणारा पकडला, दाभोळकर- पानसरेंचे मारेकरीही शोधा - अण्णा हजारे

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना धमकी देणा-या आरोपीला अटक करण्यात आली आहे ...