लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी 15 घरगुती उपाय - Marathi News | 15 Household Remedies For Black Hair Naturally | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी 15 घरगुती उपाय

कोणता आहार घेतल्यास किंवा कोणत्या प्रकारचे नैसर्गिक पदार्थ केसांना लावल्याने पांढ-या केसांची समस्या दूर होईल...जाणून घेऊया 15 घरगुती उपाय ...

गोनीदा जन्मशताब्दीवर्ष सांगता समारंभ - Marathi News | Goneida celebrates birth centenary year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोनीदा जन्मशताब्दीवर्ष सांगता समारंभ

ख्यातनाम साहित्यिक, कादंबरीकर, दुर्गप्रेमी साहित्यिक गोपाळ नीलकंठ दांडेकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा शानदार सांगता समारंभ पुण्यात पार पडला. ...

सांगलीत मुसळधार पावसाचा धुमाकूळ - Marathi News | Massive rain in Sangli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगलीत मुसळधार पावसाचा धुमाकूळ

गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सांगलीत कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. ...

मोदी फुकट नाही, भाडं भरून विमान वापरतात - गौतम अदानी - Marathi News | Modi is not free, fills the airplane - Gautam Adani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी फुकट नाही, भाडं भरून विमान वापरतात - गौतम अदानी

गुजरातमध्ये केवळ आमच्याकडे चार्टर्ड विमानं असून नरेंद्र मोदी पैसे भरून आमची विमानं वापरतात असे स्पष्टीकरण अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी दिले ...

Live Report : बालटालमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील भाविक जम्मूकडे रवाना - Marathi News | Live Report: devotees of Maharashtra stranded in Baltal leave for Jammu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Live Report : बालटालमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील भाविक जम्मूकडे रवाना

बाबा अमरनाथांचे डोळेभरून दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर असतानांच काश्मिर घाटीत सुरू झालेल्या लष्कर व दहशतवाद्यांमधील चकमकीमुळे आमच्या मनात भीतीचे काहूर निर्माण झाले ...

तुळशी वृंदावन कागदावरच, पंढरीत मुख्यमंत्र्यांनी केली होती घोषणा - Marathi News | On the Tulsi Vrindavan paper, the Chief Minister had announced in the pandal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुळशी वृंदावन कागदावरच, पंढरीत मुख्यमंत्र्यांनी केली होती घोषणा

विशेष महत्त्व असलेल्या तुळशीचे जादा उत्पादन व्हावे, यासाठी पंढरपूर येथे होणा-या तुळशी वृंदावन वन उद्यानाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळशीचे रोपण करून केले होते. ...

1.4 अब्ज डॉलर्सना निरमा विकत घेणार लाफार्ज इंडिया ही सीमेंट कंपनी - Marathi News | Lafarge India Cement Company to buy Nirma 1.4 billion dollars | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :1.4 अब्ज डॉलर्सना निरमा विकत घेणार लाफार्ज इंडिया ही सीमेंट कंपनी

निरमा हा साबणापासून ते सीमेंटपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये असलेला उद्योगसमूह लाफार्ज होलसीमची लाफार्ज इंडिया ही कंपनी 1.4 अब्ज डॉलर्सना विकत घेत आहे ...

१० हजार मुलांनी दिल्या २० हजार भाकरी - Marathi News | 10 thousand children gave 20 thousand breads | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१० हजार मुलांनी दिल्या २० हजार भाकरी

पांडुरंगाच्या चरणी मस्तक ठेवण्यास निघलेल्या, वैष्णव भक्तांच्या सेवेसाठी अकलूज व परिसरातील शिक्षण प्रसारक मंडळाच्या १० हजार विद्यार्थ्यांनी खारीचा वाटा उचलत घरून २० हजार चपाती व भाकरी आणल्या. ...

वारक-यांसाठी ९६ हजार लिटर केरोसिन कोटा - Marathi News | 96 thousand liters of kerosene quota for the Warkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वारक-यांसाठी ९६ हजार लिटर केरोसिन कोटा

आषाढी यात्रा कालावधीत येणा-या वारक-यांसाठी जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने ९६ हजार लिटर केरोसिन कोटा उपलब्ध करण्यात आला आहे ...