सांगलीत मुसळधार पावसाचा धुमाकूळ

By Admin | Updated: July 11, 2016 15:40 IST2016-07-11T15:40:41+5:302016-07-11T15:40:41+5:30

गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सांगलीत कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

Massive rain in Sangli | सांगलीत मुसळधार पावसाचा धुमाकूळ

सांगलीत मुसळधार पावसाचा धुमाकूळ

ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 11- गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सांगलीत कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सोमवारी सकाळी 19 फुटांवर असलेली पाणीपातळी दुपारी दीडपर्यंत चार फुटांनी वाढत 23 फुटांपर्यंत वाढली आहे. सोमवारी दिवसभरही पाऊस सुरूच असल्याने पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे.

Web Title: Massive rain in Sangli