विवाहितेचे आत्महत्या प्रकरण; बांगरताटी येथील २0१२ ची घटना. ...
राज्यात २ कोटी वृक्षलावगड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात शुक्रवारी ७ लाख ४० हजार वृक्ष लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...
मृतक वाशिम जिल्ह्यातील. ...
मूर्तिजापूर तालुक्यात सोयाबीनपाठोपाठ कापसाचा पेरा वाढला आहे. ...
डॉक्टरांवर हल्ले होऊ लागल्याने सरकारला ‘डॉक्टर संरक्षण कायदा’ करावा लागला. ...
विठ्ठल-रुक्मिणी प्रसारक दिंडी. मूळची कटफळ सांगरूमची. दिंडीचा मुक्काम आकु र्डीतील गोदावरी विद्यालय. ...
सामाजिक संदेश देणारी रांगोळी समर्थ रंगावली या संस्थेच्या कलाकारांनी काढून पालखीमधील वारकरी वैष्णवांचे निगडी येथील भक्तिशक्ती चौकात अनोखे स्वागत केले. ...
पिंपरी-चिंचवड एमआयडीसीच्या जमीन खरेदी-विक्री प्रकरणात वाढलेली एजंटगिरी आणि अधिकाऱ्यांची मुजोरी थांबली पाहिजे ...
पगाराची नोकरी असलेल्या चतुर मंडळींनी कमी उत्पन्नाचा दाखला मिळवून पाल्याचा इंग्रजी शाळेतील प्रवेश आरटीईच्या माध्यमातून केला ...
येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एचए) माध्यमिक स्कूलने वृक्षदिनाच्या पूर्वसंध्येला ५०० विद्यार्थ्यांचा समूह एकत्र करून वृक्षसंकल्प तयार केला. ...