दोनवेळा आरक्षणाचे तिकीट खरेदी करीत असताना तिसऱ्यांदा पुन्हा तिकीट खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका तिकीट दलालास रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी रंगेहात अटक करून त्याच्याकडून ...
अवैध जाहिराती, ध्वनी प्रदूषण, अतिक्रमण इत्यादीसंदर्भात नागरिकांना तक्रार करता यावी यासाठी ह्यटोल फ्री फोन नंबरह्ण सुरू करण्यासंदर्भात चार आठवड्यांत योजना तयार करावी ...
जागतिक क्रमवारीतील नंबर वन टेनिसपटू सर्बियाचा नोव्हाक जोकोविचने ११६ वर्षांपूर्वीच्या डेव्हिस चषक स्पर्धेच्या स्वरूपात बदल करण्याचे समर्थन केले आहे. ...
हिेतेशच्या आत्महत्यानंतर त्याच्या घरच्यांनी त्याचा मोबाइल पाहिला. त्यावेळी त्यांना धक्काच बसला. कारण त्याच्या मोबाइलवर त्याचा प्रेयसीचे तब्बल ३५१ मिस्ड कॉल होते. ...
मान्सूनने कोकणासह सर्वत्र मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली असली तरी पुणे शहर व परिसरात जून संपला तरी अजून मोठा पाऊस झाला नाही़ त्यामुळे धरणाच्या पाण्याने तळ गाठला आहे़. ...
अंधेरी पश्चिम येथील मेडिकल स्टोरला लागलेल्या आगीचे तीव्र पडसाद स्थायी समिती व पालिकेच्या महासभेत उमटले़ या दुकानाला परवाना नव्हता, असे उजेडात आले आहे़. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दररोजच्या कपडय़ांवरील खर्च दिल्ली सरकारच्या एकूण जाहिरातींच्या खर्चाहून अधिक आहे, अशी टीका आपचे सव्रेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ...