लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बायोटेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स व्यावसायाभिमुख होणार - Marathi News | Biotechnology, computer science will be business-oriented | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बायोटेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स व्यावसायाभिमुख होणार

बीएससी ‘बायोटेक्नोलॉजी’ आणि ‘कॉम्प्युटर सायन्स’ या दोन्ही विषयांचे अभ्यासक्रम बदलण्यात आले आहेत. ...

आत्महत्येचा प्रयत्न करणा-या महिलेचे वाचविले प्राण - Marathi News | Pran survived a woman trying to commit suicide | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आत्महत्येचा प्रयत्न करणा-या महिलेचे वाचविले प्राण

डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या महिला पथकाची तत्परता. ...

कुमार पिल्लेच्या आवाजाचे नमुने घेणार - Marathi News | Kumar Pillay's voice samples will be taken | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुमार पिल्लेच्या आवाजाचे नमुने घेणार

विक्रोळीच्या विकासकावर खंडणीसाठी केलेल्या हल्ल्याप्रकरणी मोक्का न्यायालयाने गँगस्टर कुमार पिल्लेला पोलीस कोठडी सुनावली आहे. ...

जिल्ह्यात १५.८१ टक्के पेरण्या - Marathi News | 15.81 percent sowing in the district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्ह्यात १५.८१ टक्के पेरण्या

जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाल्याने शेतकरी पेरता झाला. कृषी विभागाच्यावतीने ४ लाख हेक्टरवर खरीपाचे नियोजन करण्यात आले आहे. ...

आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ मोर्चा - Marathi News | Morcha of protest against demolition of Ambedkar Bhawan | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ मोर्चा

आंबेडकर भवन उद्ध्वस्त करण्याच्या घटनेच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटनांच्या वतीने मंगळवारी निषेध मोर्चा काढण्यात आला. ...

सरकारी वकीलही पडताळणार चार्जशीट - Marathi News | Chargesheet to be verified by government lawyers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारी वकीलही पडताळणार चार्जशीट

दोषारोपपत्राची (चार्जशीट) आता जिल्हा सरकारी अभियोक्ताबरोबरच त्यांनी नियुक्त केलेल्या सहायक सरकारी वकिलांकडूनही पाहणी केली जाणार आहे. ...

आई-बहिणीच्या हत्याकांडातील आरोपी शर्मा निर्दोष - Marathi News | Sharma accused of murder of mother and sister | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आई-बहिणीच्या हत्याकांडातील आरोपी शर्मा निर्दोष

रणपिसे नगरमध्ये २0१३ ला घडला होता थरार : २४ साक्षीदारांपैकी अनेक साक्षीदार फितुर. ...

‘तो’ ग्रामसचिव अखेर पोलिसांच्या हाती - Marathi News | The 'Grammashiv' is in the hands of the police | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘तो’ ग्रामसचिव अखेर पोलिसांच्या हाती

शहरालगतच्या ११ ग्रामपंचायतीत बांधकामाची परवानगी देणे बंद असताना बोरगाव (मेघे) ग्राम पंचायतीचे सचिव विलास हिरामण रंगारी यांनी .... ...

रिकाम्या झोपड्यांचे रूपांतर कचरापेटीत - Marathi News | Disposal of empty huts is trash | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रिकाम्या झोपड्यांचे रूपांतर कचरापेटीत

मालाड मालवणी परिसरात असलेल्या झोपडपट्टीतील अनेक झोपड्यांचे रूपांतर जीवघेण्या कचरापेटीत होत आहे. ...