लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

केडीएमसी लावणार दीड लाख झाडे - Marathi News | KDMC will plant 1.5 lakh trees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसी लावणार दीड लाख झाडे

राज्य सरकारने १ जुलैला राज्यभरात दोन कोटी झाडे लावण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने केडीएमसीला २० हजार रोपांची लागवड करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. ...

विकास आराखडा पुन्हा तपासणार - Marathi News | To revisit the development plan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विकास आराखडा पुन्हा तपासणार

पालघर प्रारूप विकास आराखडा नियोजन समितीने पालघर शहराच्या विकास आराखड्याविरोधात घेतलेल्या भूमिकेमध्ये तथ्य असल्याचे दिसत असून समितीने सुचवलेल्या सूचना मान्य करता ...

अल्पवयीन मुलीचा आठ महिन्यांनी शोध - Marathi News | The search for a minor girl for eight months | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीन मुलीचा आठ महिन्यांनी शोध

वसई गावातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून तिला उत्तरप्रदेशात पळवून नेणाऱ्या तरुणाला तब्बल आठ महिन्यांनी अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. ...

नंडोरेच्या आश्रमशाळेचे काम अखेर सुरू - Marathi News | Nandore's ashramchalal work is in progress | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नंडोरेच्या आश्रमशाळेचे काम अखेर सुरू

पालघरनजीक नंडोरे येथे आदिवासी विकास विभाग प्रकल्प डहाणूअंतर्गत येत असलेल्या नंडोरे आश्रमशाळेच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शालेय इमारतीचे काम अखेरीस सुरू झाले. ...

वैयक्तिक वनहक्क पट्टे देण्याची मागणी - Marathi News | Demand for personal redemption | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वैयक्तिक वनहक्क पट्टे देण्याची मागणी

तालुक्यातील राजपूर पॅच अंतर्गत येत असलेल्या रामपूर चेक येथील वैयक्तिक अतिक्रमणाची जमीन सामूहिक पट्टा म्हणून वितरित केली आहे. ...

चामोर्शीतील अतिक्रमण हटविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्षच - Marathi News | Removal of encroachment in Chamorshi | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चामोर्शीतील अतिक्रमण हटविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्षच

आष्टी रोडवरील दिना नदीचे मेन कॅनलला लागून असलेल्या २० एकर शासकीय जागेवर अतिक्रमण करून तेथे घर बांधले जात आहे. ...

वाढवणप्रकरणी खासदारांची गोची - Marathi News | MPs in the increase | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाढवणप्रकरणी खासदारांची गोची

वाढवण बंदर रद्द करण्यासंदर्भातले वाढवण बंदर संघर्ष समितीचे निवेदन मी वाचले असून त्याचा नीट अभ्यासही केला आहे. ...

अपूर्ण कामे तत्काळ मार्गी लावा - Marathi News | Apply incomplete works immediately | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अपूर्ण कामे तत्काळ मार्गी लावा

आमदार क्रिष्णा गजबे यांनी पंचायत समिती देसाईगंजच्या सभागृहात विकास कामांचा आढावा घेतला. ...

कणेर-वैतरणा रस्त्यासाठी संघर्षाचा इशारा - Marathi News | Conflicts of struggle for the Kanar-Vaitarna road | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कणेर-वैतरणा रस्त्यासाठी संघर्षाचा इशारा

तब्बल दोन वर्षांपूर्वी मंजूरी मिळून २५ कोटीची तरतूद करण्यात आली असतानाही कणेर-वैतरणा रस्त्याचे काम सुरु करण्यात आलेले नाही ...