शहरातील जुन्या वस्तीला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे राजारामनगर, पाटीपुरा, गौतमनगर परिसरातील नागरिकांना बारमाही पाणी टंचाई सोसावी लागते. ...
जिल्ह्याच्या रॉकेल नियतनात तब्बल दोन हजार केएल म्हणजे २० लाख लिटर रॉकेलची कपात झाली असून जिल्ह्यात वाढलेल्या दोन लाख सिलिंडर ग्राहकांमुळे ही कपात करण्यात आली. ...
अनेक साधू महंत उज्जैनमध्ये स्थान करण्यासाठी दुरून येतात. कुंभमेळ्यात स्नान केल्यास पापातून मुक्ती मिळते अशी साधूंची श्रद्धा आहे. ( फोटो : निर्माण चौधरी)शहराच्या दक्षिण दिशेला एक मान-मंदिर वसलेले आहे. अनेक साधू-महंत या मंदिराला आवर्जून भेट देतातक्षि ...