कुरणखेड गावाच्या बस थांब्यापासून दक्षिणेस काटेपूर्णा नदीच्या काठावर २ कि. मी. अंतरावर उंच टेकडीवर हिरवळ वृक्षांच्या छायेत चंडिकामातेचे मंदिर असून तेथे मातेचे वास्तव्य आहे ...
पूंछमधील शहापूर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. पाकिस्तानी सैन्यांनी गेल्या आठवड्यात चौथ्यांदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे ...
तरुणाकडे असलेली लेदरची बॅग गाईच्या कातडीची असल्याच्या संशयावरुन एका स्वयंघोषित गोरक्षक रिक्षाचालकाने त्याला दमदाटी केल्याची कहाणी खरी नसून त्या तरुणानेच रचली होती,अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
‘कोपर्डी प्रकरण, आरक्षण आणि अॅट्रॉसिटी’सह अनेक मागण्यांसाठी मराठा समाजाचा हा मोर्चा आज साता-यात निघाला आहे. यासाठी पहाटेपासूनच जिल्ह्यातून हजारो वाहने शहरात दाखल होण्यास सुरुवात झाली ...