must watch : ‘मिर्जिया’चे डायलॉग प्रमो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2016 16:41 IST2016-10-03T11:11:06+5:302016-10-03T16:41:06+5:30

राकेश ओमप्रकाश मेहराचा आगामी चित्रपट ‘मिर्जिया’ रिलीजसाठी सज्ज आहे. या चित्रपटाचे काही डायलॉग प्रमोही रिलीज झाले आहेत.

must watch: 'Mirizia' dialogue promo | must watch : ‘मिर्जिया’चे डायलॉग प्रमो

must watch : ‘मिर्जिया’चे डायलॉग प्रमो

केश ओमप्रकाश मेहराचा आगामी चित्रपट ‘मिर्जिया’ रिलीजसाठी सज्ज आहे. हर्षवर्धन कपूर आणि सैयामी खेर ही नवीकोरी जोडी यात रोमान्स करताना दिसणार आहे. हर्षवर्धन आणि सैयामी दोघेही हा पहिला चित्रपट. ‘मिर्जिया’चा ट्रेलर आणि काही गाणी आपण पाहिलीच. आता चित्रपटाचे काही डायलॉग्ज प्रमोही रिलीज झाले आहेत.

डायलॉग प्रमो १



या पहिल्या डायलॉग प्रमोचे  नाव काहीसे आगळेवेगळे आहे. ‘हिचकी अ लव्ह साँग मॅडम’ असे हे नाव आहे. यात हर्षवर्धन आपल्या मोडक्या-तोडक्या इंग्रजीत एका इंग्रज महिलेला ‘हिचकी’ अर्थात ‘उचकी’बद्दल सांगत आहे.

डायलॉग प्रमो २



या डायलॉग प्रमोचे शिर्षक आहे, ‘सूची से प्यार करता था सर’. यात हर्षवर्धन सैयामीच्या वडिलांसमक्ष प्रेमाची कबुली देतो आहे.

डायलॉग प्रमो ३



या प्रमोमध्ये सैयामी हर्षवर्धनपुढे स्वत:च्या प्रेमाची कबुली देतेय आणि हर्षवर्धन तिला मूक संमती देतोय.



 

Web Title: must watch: 'Mirizia' dialogue promo