सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
‘भेटी-गाठी स्वच्छतेसाठी’ अभियानाचा समारोप ; प्रसार-प्रसिद्धीसाठीची चार वाहने झाली बंद. ...
विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हा परिषदेच्या तालुका कृषी अधिकारी व कर्मचा-यांनी सोमवारपासून बेमुदत ‘लेखणी बंद’ चे हत्यार उपसले आहे. ...
उरणला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणाचे बांधकाम पूर्ण होवून ४६ वर्षे झाली आहेत. जमीन संपादनाला ५० वर्षे होवून गेल्यानंतरही येथील धरणग्रस्त आदिवासींचा ...
भारिप-बमसंच्यावतीने कारंजा-वाशिम मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
गेले दोन दिवस महाड तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे हळवी भात कापणीच्या स्थितीत असल्याने अनेक ठिकाणी पीक आडवे झाले आहे ...
काही दिवसांपूर्वी उरणमध्ये अतिरेकी दिसल्याच्या संशयावरून परिसरात हाय अॅलर्ट जारी करण्यात आला. उरणसह पनवेल शहरासह येथील रेल्वे स्थानकातील सुरक्षा ...
राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिनानिमित्त जिल्हा सामान्य रु ग्णालय रक्तपेढीतर्फेसमाजात ऐच्छिक रक्तदानाविषयी जनजागृती व्हावी हा संदेश देण्यासाठी अलिबाग ...
कर्जत तालुक्यातील पोशीर ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतींच्या नियोजनशून्य कारभारावर आसूड ओढला. ...
मुरुड नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक येत्या नोव्हेंबर महिन्यात संपन्न होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी कामाला सुरु वात केली असून लोकांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत ...
तक्रारकर्ते वखारिया यांनी दिशाभूल केल्याचा आरोप. ...