लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मोफत प्लास्टीक सर्जरी कॅम्प - Marathi News | Free Plastic Surgery Camp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोफत प्लास्टीक सर्जरी कॅम्प

लातूर : लातूर येथील अष्टविनायक प्रतिष्ठान, लातूर वैद्यकीय प्रतिष्ठान व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालया यांच्या संयुक्त विद्यामाने राजीव गांधी जीवानदायी योजने अंतर्गत भाजल्यामुळे आखडलेल्या सांध्यावरील शस्त्रक्रियांचे मोफत प्लास्टीक स ...

पंचवटीत अल्पवयीन मुलीची आत्महत्त्या - Marathi News | Minor girl commits suicide in Panchvati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंचवटीत अल्पवयीन मुलीची आत्महत्त्या

नाशिक : पंचवटीतील आदर्शनगरमध्ये राहणार्‍या अल्पवयीन मुलीने मंगळवारी (दि़१९) रात्री नऊ वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्त्या केली. आत्महत्त्या केलेल्या मुलीचे नाव साक्षी राजेंद्र धात्रक (१३, रा. बागुल चाळ) असे आहे. तिच्या कुटुंबीयांच्या ...

लहान मुलांच्या भांडणावरुन दोन गटात हाणामारी - Marathi News | Clash of children in two groups | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लहान मुलांच्या भांडणावरुन दोन गटात हाणामारी

जळगाव : लहान मुलांच्या भांडणावरुन खंडेराव नगरात दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यात इरफान शेख व बशीर पिंजारी हे दोन जण जखमी झाले आहेत. इरफानला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हरीविठ्ठल नगरात मंगळवारी दुपारी तीन वाजता व रात्री दहा वाजता अशा दोन ...

५४ लाखाच्या गुन्‘ात दोन संशयितांना अटक - Marathi News | Two suspects arrested in 54 lacs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५४ लाखाच्या गुन्‘ात दोन संशयितांना अटक

जळगाव: व्यापार्‍याच्या कारमधून ५४ लाखाची रोकड लांबवल्याच्या दाखल गुन्‘ात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रवींद्र शिवाजी होळकर (रा.मालाड, मुंबई) व आशिष बन्सीलाल बागडे (रा.भुसावळ) या दोघांना मंगळवारी रात्री भुसावळ येथून ताब्यात घेतले. बुधवारी अटक करुन ...

तत्कालीन आयुक्तांच्या भूमिकेत विरोधाभास - Marathi News | Contradiction in the role of the then commissioners | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तत्कालीन आयुक्तांच्या भूमिकेत विरोधाभास

तत्कालीन उपमहापौर सुनील महाजन यांचा दावा दाखल होताच आयुक्तांनी न्यायालयात मात्र करार संपलेल्या सर्व २५०० गाळ्यांसाठी मनपाची समान भूमिका असल्याचे लेखी दिले. जागा आपली नव्हती तर कशाच्या आधारे कापडणीस यांनी ९ गाळे सील केले होते? मनपापासून माहिती लपवायच ...

पंधरा मिनिटात पावणे सहा लाखाची हातसफाई - Marathi News | Fifteen minutes to get 6 lakh hands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंधरा मिनिटात पावणे सहा लाखाची हातसफाई

जळगाव: शहरात घरफोडीचे सत्र सुरुच असून मंगळवारी तीन ठिकाणी घरफोडी झाल्याचे उघड झाल्यानंतर सिंधी कॉलनीला लागून असलेल्या संत कंवरराम नगरातही वासुमल संत कंवरराम टॉवरमध्ये वासुमल तेजुमल दासवाणी (वय ४०) या व्यापार्‍याकडे धाडसी घरफोडी झाली आहे. कडीकोयंडा तो ...

खाजगी रूग्णालयांमध्ये अप्रशिक्षीत स्टाफ - Marathi News | Untrained staff in private hospitals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खाजगी रूग्णालयांमध्ये अप्रशिक्षीत स्टाफ

भाजपाचे नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी शहरातील खाजगी नोंदणीकृत नर्सिंग होम (दवाखाने) किती व त्यातील नोंदणीकृत (प्रशिक्षीत) स्टाफ किती? अशी विचारणा केली. त्यावर प्रशासनाकडून ३३९ खाजगी नोंदणीकृत नर्सिंग होम्स असून स्टाफबाबत तपासणी गेल्या वर्षभरात आरोग् ...

जलयुक्तच्या कामांमध्ये अनागोंदी - Marathi News | Anomaly in water works | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जलयुक्तच्या कामांमध्ये अनागोंदी

जळगाव : जलयुक्त शिवार योजनेत निवड न झालेल्या बांबरूड व लासूरे ता.पाचोरा या दोन्ही गावांमध्ये ४० लाख रुपयांची कामे एका जि.प.सदस्याच्या सांगण्यावरून झाली. या कामांमध्ये टक्केवारी झाली असून, या गावांमध्ये कामे कशी घेण्यात आली, असा प्रश्न जि.प.च्या सदस्य ...

बाजार समितीमध्ये तणाव - Marathi News | Tensions in the market committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाजार समितीमध्ये तणाव

लागलीच मारहाण करणार्‍या महिला पसार झाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली आहे. ...