पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ३१५ ग्रामपंचायती पैकी २९५ ग्रामपंचायतींसाठी आज शांततापूर्वक भरघोस मतदान झाले असून २ हजार ६४० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले ...
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा लाखनीची दिलीप वाघाये गटशिक्षणाधिकारी पं.स. लाखनी व अधिक्षक संजय तिरसागडे यांच्याशी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. ...
सफाळे व येथील पश्चिम रेल्वेच्या भागात रेल्वेगाड्या उशिरा येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. वेळेवर पोहोचता न आल्याने चाकरमान्यांना आणि विद्यार्थ्यांना ...
महाराष्ट्र राज्य तलाठी संघ विदर्भ पटवारी संघ नागपूर, रत्नगिरी सिंधदुर्ग जिल्हा तलाठी संघ या शासनमान्यता प्राप्त संघटना महाराष्ट्रातील तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या मागण्या शासनाकडे मांडत आहे. ...
नांदेड : कंधार तालुक्यातील रूई- कल्हाळी या रस्त्याचे काम उद्घाटनानंतर अद्याप सुरूच झाले नसून कामाअभावी कंधार तालुक्यातील अनेक मजुरांनी गावे सोडली आहेत़ ...
कोळगाव : पाणीपुरवठा करणाऱ्या शासकीय टँकरने दुचाकीस्वारास चिरडले. यात तो ठार झाला. त्याची आई जखमी आहे. ही घटना रविवारी दुपारी तीन वाजता कोळगावनजीक घडली. ...