अत्याधुनिक मॅमोग्रॅफी व्हॅनद्वारे महिलांच्या कर्करोगाचे निदान रोटरी क्लब आॅफ गांधी सिटी व सावंगी मेघे येथील दत्ता मेघे इन्स्टिट्यूट व मेडिकल सायन्सद्वारे करण्यात येत आहे. ...
दहीहंडीदरम्यान उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन झालेले नाही. सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या होत्या, अशी माहिती देत अवमान याचिका निकाली काढावी, अशी विनंती ...
‘देशाच्या संरक्षणासाठी आपण सक्षम झालो आहोत. शत्रू राष्ट्रांना आपल्या ताकदीची जाणीव आहे, त्यामुळे बाहेरच्या शत्रूंची फार चिंता वाटत नाही, परंतु अंतर्गत शत्रूंमुळे देशाला अधिक ...
जिल्ह्यातील बोरधरण परिसरात पहिल्यांदाच दुर्मीळ निळ्या टोपीचा कस्तूर हा पक्षी आढळला. वर्धेतील पक्षी निरीक्षक राहुल वकारे यांनी त्याची नोंद केली आहे. ...
शनी शिंगणापूरची लढाई जिंकल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आता हाजीअली दर्गा आणि शबरीमाला मंदिरात प्रवेशासाठी आंदोलन छेडणार असल्याचे म्हटले आहे. ...
सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी बुधवारी सायंकाळी पदभार स्वीकारला. ...
वास्तववादी व सामाजिक, राजकीय पार्श्वभूमी असलेल्या ‘एक होता वाल्या’ सिनेमाला जयपूर आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवात सर्वाेत्कृष्ट राजकीय सिनेमाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. ... ...
एकाच संस्थेची एकाहून अनेक महाविद्यालये असली, तरी त्यातील प्रत्येक महाविद्यालयातील प्राचार्याचे पद एकाकी (सॉलिटरी) असल्याने, त्यास आरक्षण लागू होत नाही, असा निकाल ...