पंढरपूर बसस्थानकाच्या सुलभ शौचालय संकुलातील महिलांच्या स्नानगृहाच्या पाठीमागिल बाजूच्या खिडकीतून काही टपोरी तरूण सारखे डोकावायचे तर कधी मोबाईल घेऊन व्हिडीओ आणि फोटोही काढत होते. ...
चर्चा ही आंदोलने टाळण्याची गुरुकिल्ली आहे, असे सांगून नवे मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यांच्या कामाची दिशा कोणती राहील याची बुधवारी झलक दाखवली ...
माळशेज घटात एक तरुण रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी गेला असता पाय घसरून दगडाच्या खदानीत पडला. मात्र पडत असताना त्याने विजेच्या तारांना पकडल्याने त्याला जबरदस्त शॉक लागून त्याचा मूत्यू झाला ...
नगर येथून येणाऱ्या एम एच 04 एचडी 7868 या टेम्पो गाडीचा कांबा येथील तरूणांना संशय आला आणि त्यांनी सदर गाडी आडवली. सदर गाडीत जनावरांचे मास असल्याचे निदर्शनास येताच ...
बॉलिवूडचे लव्हबर्ड रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोन यांनी गुपचुपपणे साखरपुडा उरकला आहे. या दोघांच्या प्रेमप्रकरणास रामलीला या चित्रपटानंतर सुरवात झाली ...
अवैध वाळू उपसा करून निघालेला ट्रॅक्टर अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या माढ्याच्या तहसीलदारांच्या जीपवर ट्रॅक्टर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला़ ही घटना मंगळवारी शेवरे (ता़ माढा) येथे घडली आहे़ ...
शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना शाळा उघडून तीन आठवडे झाले तरी अद्याप वह्यांचा पुरवठा झालेला नसल्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांपुढे पेच निर्माण झाला आहे ...
स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील १६ सदस्यांचा भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी मुंबईहून रवाना झाली. या दौऱ्यामध्ये टीम इंडिया ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ...