ब्रेक्झिटच्या निर्णयामुळे आलेली अनिश्चितता, इटली मधील बॅँकांमध्ये निर्माण झालेली समस्या या अनिश्चित आंतरराष्ट्रीय वातावरणाच्या जोडीलाच नफा कमविण्यासाठी झालेली विक्री ...
पंतप्रधान मोदी सध्या मोझाम्बिक, द. आफ्रिका, टांगानिका, केनिया या देशांच्या दौऱ्यावर आहेत. सतत परदेशवारीवर पंतप्रधान असा लौकिक असलेल्या मोदींनी, गेल्या २ वर्षांत जवळपास ५0 देशांचे दौरे केले. ...
रविवारी या हिंसाचारात एका पोलिसासह अन्य सहा नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. मृतांचा हा आकडा २१वर पोहोचला आहे. तर या हिंसाचारात आतापर्यंत २०० जण जखमी झाले आहेत ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी केनियाला रवाना झाले. चार देशांच्या आपल्या आफ्रिका दौऱ्यात केनिया हा शेवटचा देश आहे. टांझानियाचा दौरा छोटा असला तरी फलदायी ठरला ...
जोरदार पावसामुळे आलेल्या पुराच्या तडाख्यात मध्य प्रदेशात गेल्या पाच दिवसांत २० जण ठार झाले असून, सर्वाधिक फटका भोपाळला बसला आहे. दरम्यान, राज्याच्या विविध भागांत बचाव मोहीम राबवून ...