जळगाव : भारतीय जनता पक्षासह राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांची बदनामी केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरुद्ध जिल्हा न्यायालयात फिर्याद दाखल आहे. या प्रकरणात सोमवारी फिर्यादीने वकिलामार्फत दमानिया यांनी वृत्तवाहिनील ...
पित रेल्वे मार्गावरील नंदुरबार-सुरत रेल्वेमार्ग खचल्याने सुरतकडे जाणार्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्या वळविण्यात आल्या आहेत. ...
जळगाव : वेतन, भत्ते यासह इतर मागण्यांसाठी कर्मचारी संपावर जाणार असल्याने जिल्ातील स्टेट बँक ऑफ हैद्राबादच्या पाच शाखा १२ रोजी बंद राहणार आहेत. स्टेट बँकेसह इतर बँका मात्र नियमित सुरू राहतील. ...
जळगाव : शिक्षण हक्क्क कायद्यानुसार गोरगरीब व्यक्तींच्या पाल्यांना खाजगी संस्थांमध्ये १ ली, बालवाडीमध्ये मोफत प्रवेश देण्यासाठी दुसरी सोडत ५७ अर्ज प्रलंबित असल्याने सोमवारी निघू शकली नाही. ...
जळगाव : गुजराथी अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीच्या तत्कालीन संचालक मंडळाने कर्जदारांना नियमबारीत्या कर्जाचे वाटप केले. सोसायटीचे खातेदार असलेल्या लोकांना कर्ज देताना संचालकांनी कर्ज देण्यासाठी आखून दिलेली मर्यादा पाळली नाही. विशेष म्हणजे, मर्यादेपेक्षा ...
जळगाव: भरधाव वेगाने जाणार्या एस.टी.बसने समोरुन येणार्या टेम्पोला जोरदार चिरडल्याने त्यात टेम्पोचा अक्षरक्ष: चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातात सोनु उर्फ प्रशांत भगवान वाघ (वय २८ रा.कृष्णापुरी, पाचोरा) हा टेम्पो चालक ठार झाला आहे, तर बस व टेम्पो अशा ...
आदर्शनगर भागात रुस्तमजी स्कूलच्या शेजारी असलेल्या मुंदडा प्लॉटमधील शिव अपार्टमेंट या भागामध्ये असलेल्या सहा घरांच्या समोरील सात फुटाच्या रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. यामुळे येथील रहिवासी साधना देशकर, सुधाकर देशपांडे, विद्याधर जोशी, सिंधू ...
जळगाव : कृषि उत्पन्न बाजार समितीमधील फळ व भाजीपाला मार्केट बंद करण्यासाठी सोमवारी अडतदारांनी बंद पुकारला, परंतु बाजार समितीमधील प्रशासन, संचालक यांनी सहकार्य करून बाजार समितीमध्ये आलेला भाजीपाला विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली. यामुळे सोमवारी अडतदार ...