पहिल्या दोन सेटमध्ये मरेने सरळ आघाडी घेतल्यानंतर मिलॉस रावनिचने त्याला कडवी झुंज दिली. पण मरेच्या तुफानी खेळी पुढे त्याची झुंज अपयशी ठरली.. मरेने ६-४, ७-६, ७-६ अशा सरळ सेटमध्ये त्याने बाजी मारली. ...
अज्ञाताने आठ ते नऊ महिन्यांच्या स्त्रिलिंगी अर्भकाला जमिनीत पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणात वलगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला. ...
मार्च २०१७ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस (बारावी) नाव नोंदणी करण्यासाठी आवश्यक १७ नंबर फॉर्म भरणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची लूट सुरू आहे ...
आखाती देश विशेषत: सौदी अरबमध्ये दुतोंड्या (मांडुळ) सापांची तस्करी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका दुतोंड्या सापासाठी किमान २० ते २५ लाख रुपये तस्करांना मिळत ...
पतीने भर झोपेतच डोक्यात काठीने वार करुन पत्नीचा खून तर १५ वर्षीय मुलीला मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना तालुक्यातील आर्वी येथे १० जुलै रोजी पहाटे घडली़ ...