जेम्स अॅण्डरसन, मोईन अली आणि ख्रिस व्होक्स यांनी प्रत्येकी तीन बळी घेत दुसºया कसोटीच्या चौथ्याच दिवशी पाकिस्तानविरुद्ध इंग्लंडला तब्बल ३३० धावांनी विजय मिळवून दिला. ...
वसंतदादा कारखान्याची २०१३-१४ व २०१४-१५ या वर्षातील उसाची बिले थकीत असल्याने व दिलेले धनादेश न वठल्याने सोमवारी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी कारखान्यावर हल्लाबोल केला ...
राज्यातील पाणथळीचे संवर्धन करण्यासाठी व त्यासंदर्भातील आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी दोन आठवड्यांत समिती नेमा, असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला. ...
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दिले जाणारे लोकमान्य टिळक सन्मान पुरस्कार यंदा माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिला जाणार आहे. ...
ब्राझील येथे होणाऱ्या रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी यवतमाळमधील डॉ. राकेश चकुले यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने निवड केली आहे. ...