लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चार महिन्यांत मिळणार बायोमेट्रीक प्रणालीद्वारे रेशन - Marathi News | Ration through biometric system in four months | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चार महिन्यांत मिळणार बायोमेट्रीक प्रणालीद्वारे रेशन

रेशनदुकानांवर बायोमेट्रिक प्रणाली लागू करण्यासाठी आजच निविदा जारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चार महिन्यांत रेशन दुकानांवर बायोमेट्रिक प्रणाली वापरून वाटप करण्यात येईल ...

चापडोह, बोरगावसह २५ प्रकल्प ओव्हर फ्लो - Marathi News | 25 Project Overflow with Chapadoh, Borgaon | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चापडोह, बोरगावसह २५ प्रकल्प ओव्हर फ्लो

जुलै महिन्यात कोसळलेल्या धुंवाधार पावसाने प्रकल्प ओव्हर फ्लो होत आहेत. हवामान खात्याने बुधवारपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. ...

क्राईम ब्रँचमधील दोघे लाचखोर पोलीस गजाआड - Marathi News | The crime branch of the crime branch, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्राईम ब्रँचमधील दोघे लाचखोर पोलीस गजाआड

न्यायालयाने निर्दोष ठरविलेल्या निकालाविरुद्ध वरच्या कोर्टात अपिल न करण्यासाठी २० हजारांची लाच घेताना गुन्हा अन्वेषण शाखेच्या दोघा पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ...

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचा विचार करा - Marathi News | Consider the requests of project-affected people | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचा विचार करा

गोसीखुर्द प्रकल्प धरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र नहराचे काम कासवगतीने सुरू आहे. ...

खुनी नदी तुडुंब : - Marathi News | Khooni River Tumhum: | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खुनी नदी तुडुंब :

सोमवारी दुपारी अचानक सुरू झालेल्या पावसामुळे पांढरकवडा येथील खुनी नदी अशी दुथडी भरून वाहत होती. ...

मशाल फेरीतून ग्रामविकासाचा संकल्प - Marathi News | Rural Development Resolution from Torch Round | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मशाल फेरीतून ग्रामविकासाचा संकल्प

ग्रामपंचायत शिवनी (मोगरा) या गावाने ग्रामस्थांच्या सहकार्याने राज्य शासनाकडून विविध पुरस्कार प्राप्त करुन गावाचा विकास साध्य केला आहे. ...

पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांची बँकेत झुंबड - Marathi News | To get crop insurance, the Shrimps in the farmers' bank | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांची बँकेत झुंबड

पीक विमा काढण्यासाठी अवघे चार दिवस उरले असल्याने उमरखेड शहरासह तालुक्यातील विविध बँकांमध्ये शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे. ...

अल्पवयीन मुलीला पळवून नेणा-या तरुणाला अटक - Marathi News | The youth arrested for abducting a minor girl | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अल्पवयीन मुलीला पळवून नेणा-या तरुणाला अटक

सैलानी येथील घटना; आरोपीस जालना येथे अटक. ...

बैलगाडी शर्यतींना परवानगी मिळणार का? - Marathi News | Will the bullock cart race be allowed? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बैलगाडी शर्यतींना परवानगी मिळणार का?

ग्रामीण भागातील नागरिकांचे मनोरंजनाचे साधन व महाराष्ट्राच्या ऐतिहासीक वसा म्हणून शंकरपट प्रचलीत आहे. ...