लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘त्या’ नक्षलवाद्याचे ठोस पुरावे मिळालेच नाही - Marathi News | There was no concrete proof of 'that' Naxalism | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :‘त्या’ नक्षलवाद्याचे ठोस पुरावे मिळालेच नाही

साकोली तालुक्यातील वडेगाव (भिमलकसा) येथे नऊ नक्षलवादी आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली माहिती मिळताच पोलिसही पोहचले. ...

दुर्गेश पवार टोळीतील १२ जणांना अखेर ‘मोक्का’ - Marathi News | Durgesh Pawar, 12 people in the gang finally get 'Mokka' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दुर्गेश पवार टोळीतील १२ जणांना अखेर ‘मोक्का’

पोलिसप्रमुखांचा दणका : कळंबा कारागृहातून अटक करणार; गुन्हेगार टोळ्यांविरुद्ध झोपडपट्टीदादा कायद्याखाली कारवाई करणार ...

१,४७५ उमेदवारांना नोटीस - Marathi News | Notice to 1,475 candidates | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :१,४७५ उमेदवारांना नोटीस

जिल्ह्यात सन २०१४-१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक उमेदवारांनी विहीत कालावधीत निवडणुकीचा खर्च सादर केला नव्हता. ...

धार्मिक विधीचा निधी दिला दान - Marathi News | Donated funds for religious rituals | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धार्मिक विधीचा निधी दिला दान

मृत्यू शाश्वत सत्य. मृत्यूनंतर उरतात केवळ आठवणी व कर्म. ...

मंडपासाठी खड्डे खोदण्यास मनाई - Marathi News | There is no restriction on digging pits for the shrine | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मंडपासाठी खड्डे खोदण्यास मनाई

मनपाकडून नियमावली : येत्या गणेशोत्सवात अंमलबजावणी ...

विद्यापीठाच्या संकेतस्थळाने घेतली गती - Marathi News | The University website took the pace | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विद्यापीठाच्या संकेतस्थळाने घेतली गती

पात्रता अर्जांची मुदतवाढ : निर्णयाचे स्वागत; विद्यार्थ्यांना दिलासा ...

महिलेसह सहा गुंडांना अटक - Marathi News | Six goons with the woman arrested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महिलेसह सहा गुंडांना अटक

‘हवाला’चे तीस लाख लूटमार प्रकरण : दोन मोटारसायकलींसह २३ लाखांची रोकड जप्त ...

शिर्डी विश्वस्तपदी मुख्यमंत्र्यांच्या आग्रहाखातरच! - Marathi News | Shirdi trustee only CM! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डी विश्वस्तपदी मुख्यमंत्र्यांच्या आग्रहाखातरच!

श्रीरामपूर : मला राजकीय पदाची कोणतीही अपेक्षा यापूर्वी व आजही नव्हती, परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक सदस्य या नात्याने शिर्डी विश्वस्तपद देऊ केले असता मी ते नाकारले होते. ...

ट्रकच्या धडकेने युवकाचा जागीच मृत्यू - Marathi News | Death of driver on death of truck | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ट्रकच्या धडकेने युवकाचा जागीच मृत्यू

पवारवाडी येथील घटना : अपघातानंतर तणाव ...