मुंबई महापालिकेच्या रस्त्यांच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराबाबत आवश्यकता भासल्यास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग(सीबीआय)ची मदत घेण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचे ...
म्हाडाची घरे वितरित करताना ती सुस्थितीत आहेत का, याची खात्री करूनच वितरित लॉटरीतील घरे वितरित केली जातील, अशी घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी गुरुवारी विधान परिषदेत ...
भाडे नाकारणे, प्रवाशांशी उद्धटपणे वागणे इत्यादी कारणांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी अंधेरी आरटीओने एक उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाद्वारे आदर्श ...
मुंबईतील ससून डॉकचा संपूर्ण कायापालट करणाऱ्या योजनेला मंजुरी देण्यात आली असून न्यू यॉर्कमधील फुलटॉन मत्स्य बाजाराच्या धर्तीवर या ठिकाणी बाजाराची उभारणी केली ...
कोस्मो फिल्मस् लिमिटेड या कंपनीने औरंगाबाद येथील वाळुज औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव राज्य शासनास दिला आहे. ...
कलंकित मंत्र्यांचा बचाव करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत चुकीची माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल केल्याने येत्या सोमवारी त्यांच्याविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव ...