केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि काँग्रेसचे नेते गुलामनबी आझाद यांच्यातील बैठक निष्फळ ठरल्यामुळे वस्तू आणि सेवाकर कायदा (जीएसटी) मुद्यावरील क ोंडी शुक्रवारीही फुटू शकली नाही. ...
इन्फोसिसने आपल्या वृद्धीदरात घट केल्यामुळे शुक्रवारी शेअर बाजारात पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १0६ अंकांनी घसरून २८ हजार अंकांच्या खाली आला. ...