पाठको-या कागदांच्या वह्या, उरलेल्या पोळ्यांचे लाडू, जुन्या साडय़ांच्या गोधडय़ा. असं जुन्याचं नवं आपली आई, आजी करायची. आपल्यासारखाच जपान हा देश आहे ‘काटकसर’ संस्कृती जपणारा. ...
सत्तर ते नव्वदच्या दशकात साहित्याचा दबदबा होता. पुस्तकांची दुकाने ताजीतवानी असत. आज मराठी पुस्तकांच्या दुकानात स्मशानात गेल्यासारखे वाटते. पूर्वी तसे नव्हते. लिहिते लेखक होते. वाचता तरुण समाज होता ...
ऑलिम्पिकसाठी रिओची सैर करणा-यांमध्ये उत्सुकतेबरोबर थोडी काळजीही आहे. आपण ब्राझीलला जातोय.. तिथे खायचे-प्यायचे काय? बीचवर चो-या होतात, पर्यटकांना तर हटकून लुटतात; आपल्यावर ती वेळ आली तर? ...
शहर आणि माणसं समजून घेण्यासाठी गळ्यात कॅमेरा अडकवून मुंबईच्या रस्त्यांवरून ती फिरू लागली. अनेक गोष्टी दिसायला लागल्या. व्यसनांच्या आहारी गेलेली माणसं, नव:याच्या आठवणींवर जगणारी बाई, बायकोच्या मृत्यूनंतर मुलांची आई बनलेला टॅक्सी ड्रायव्हर, नकोसे ...
पांढरेपाणी, आटोली, नाव, मळेकोळणो. अशी कितीतरी गावं. कोयनेला पूर आला की अनेक गावांचा संपर्क तुटतो. मे महिना ओलांडला की शेतकरी जसा पेरणीच्या तयारीला लागतो, तशी इथली गावं ‘महापुराची तयारी’ करू लागतात. ...