लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कंटेनरखाली चिरडून व्यावसायिकाचा मृत्यू - Marathi News | The death of the businessman after being crushed under the container | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कंटेनरखाली चिरडून व्यावसायिकाचा मृत्यू

घटनास्थळाचे चित्र अत्यंत विदारक ...

यंदाचा गळीत हंगाम पाच नोव्हेंबरपासूनच - Marathi News | This year's crushing season starts on November 5 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :यंदाचा गळीत हंगाम पाच नोव्हेंबरपासूनच

मुख्यमंत्र्यांची घोषणा : ‘एफआरपी’पेक्षा ५०० रुपये जादा देण्यास मदत हवी ...

१०० गावांतील महसुलाचे काम ठप्प - Marathi News | The revenue of 100 villages was stalled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१०० गावांतील महसुलाचे काम ठप्प

अतिरिक्त पदभार असलेल्या तलाठी कार्यालयांच्या चाव्या तहसीलदारांकडे जमा केल्याने भोर, वेल्हे तालुक्यातील सुमारे १०० गावांतील महसूल कामकाज ठप्प झाले ...

बोनसचे २०० कोटी बाजारात - Marathi News | 200 million in the bonus market | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बोनसचे २०० कोटी बाजारात

औरंगाबाद : दुष्काळाचे मळभ दूर झाल्याने यंदाची दिवाळी औद्योगिक कामगारांसाठी उत्साहवर्धक आणि आनंद द्विगुणित करणारी ठरणार आहे. ...

विमानतळ तर गेलाच; जमिनीही लटकल्या! - Marathi News | Airport has gone; Land hanging! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विमानतळ तर गेलाच; जमिनीही लटकल्या!

खेड तालुक्यात होऊ घातलेला विमानतळ आता पुरंदरला स्थलांतरित होणार आहे ...

दिवाळीनंतर नवीन महापौर-उपमहापौर - Marathi News | New mayor-Deputy Mayor after Diwali | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिवाळीनंतर नवीन महापौर-उपमहापौर

औरंगाबाद : महापालिकेत राजकीय घडामोडींना वेग आला असून, दिवाळीनंतर नवीन महापौर-उपमहापौर विराजमान होणार आहेत. ...

‘मँचेस्टर’, कारंडे गटाचा सावध पवित्रा - Marathi News | 'Manchester', Cautious posture of the Karande group | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘मँचेस्टर’, कारंडे गटाचा सावध पवित्रा

इचलकरंजी नगरपालिका : भाजपप्रणीत शहर विकास आघाडी, कॉँग्रेस पर्याय; प्रभागनिहाय चाचपणीनंतर भूमिकेचा निर्णय ...

कारवाईमुळे मोंढ्यात तणाव - Marathi News | Tension in the mound due to action | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कारवाईमुळे मोंढ्यात तणाव

औरंगाबाद : ऐन दिवाळीच्या तोंडावर पोलीस आयुक्तांनी जुन्या मोंढ्यात वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या अवजड मालवाहतुकीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. ...

परतीच्या पावसाने गावे झाली टँकरमुक्त! - Marathi News | Back to the villages, the tanker is free! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परतीच्या पावसाने गावे झाली टँकरमुक्त!

जिल्ह्यात चांगला पाऊस पडूनही बारामती, दौैंड व पुरंदर या तालुक्यांतील टँकर सुरूच होते. ...