नागपूरचा महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्प आणि विदर्भातील पर्यटनाला चालना देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विविध देशांच्या वाणिज्य दूतांना (कौन्सिल जनरल्स) ‘डेक्कन ओडिसी ...
चुरशीच्या सामन्यात साक्षी सूर्यवंशीने मानसी कारेकरचा २-० असा पराभव करत इंदिराबाई फणसे स्मृती बॅडमिंटन मुलींच्या स्पर्धेत १५ वर्षांखालील गटात अजिंक्यपदावर नाव कोरले ...
पालखी मार्गावरील मुक्कामी ठिकाणी प्री-फॅब्रिकेटेड शौचालये उभारण्यात येणार आहेत़ एकाही ठिकाणी वारकरी उघड्यावर शौचास बसू नयेत, याची दक्षता घेतली जाणार आहे. ...
मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर डॉ. अब्दुल कलाम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे १०वी, १२वीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केल्याचे वृत्त वाऱ्यासारखे फिरत आहे ...
आलीशान बीएमडब्ल्यू मोटार स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने फसवणुकीने घेतलेले ३६ लाख रुपये अभिनेता, दिग्दर्शक सचिन पिळगांवकर याला परत मिळाल्यानंतर ...
भोसरी, जि.पुणे येथील एमआयडीसीमधील जमिनीच्या खरेदी व्यवहारात तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर केला का, याची चौकशी करण्यात येणार आहे. ...
पिंपळवाड निकुंभ (ता. चाळीसगाव) येथे गुरुवारी दुपारी ३च्या सुमारास गाळ काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या चार जणांचा बुडून मृत्यू झाला. चारही जणांचे मृतदेह सायंकाळी विहिरीबाहेर काढण्यात आले. ...