नुकताच बांगलादेशमध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर इंग्लंडचा एकदिवसीय आणि टी२० क्रिकेट संघाचा कर्णधार इआॅन मॉर्गन याने आगामी आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या बांगलादेश दौऱ्याबाबत चिंता व्यक्त केली आहे ...
मधुमेहाला कंटाळून ६३ वर्षीय वृद्धाने तीन मजली इमारतीच्या गच्चीवरुन उडी घेत आत्महत्या केली. भिकू गोविंद प्रभाकर असे मृत वृद्धाचे नाव असून याप्रकरणी मुलुंड पोलीस अधिक तपास करत आहेत ...
एक लाख रुपये दे, नाही तर आता आपले लग्नपूर्वी लफडे होते, हे तुझ्या नवऱ्यालाच सांगतोह्ण अशी धमकी देत एका तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या मजनूविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ...
किल्लारी येथील एका सराफा दाम्पत्याने सोमवारी मध्यरात्री अॅसिड प्राशन केल्याची घटना घडली़ या दोघाही दाम्पत्यांना नातेवाईकांनी उपचारासाठी लातुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ...
स्काय वॉक च्या अर्धवट कामामुळे इतिहासात पहिल्यांदा मंदिराची उलट दिशेने नामदेव पायरीकडे आली. केवळ नियोजन नसल्यामुळे रांग रस्त्यावर वाटेल तिकडे वाढत गेली. ...