अकोले आगाराची अकोले ते कसारा जाणारी राज्य परिवहन मंडळाची बस आज सकाळी ब्रेक निकामी झाल्याने तसेच बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बारी घाटातल्या दरीत गेली ...
आपल्या अंतर्गत समस्यांवर लक्ष देण्यापेक्षा पाकिस्तान भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे असा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी लोकसभेमध्ये केला. ...
आपण आई होतोय, ही गोष्ट एका स्त्रीसाठी स्वर्गतुल्य आनंद देणारी असते. असे म्हणतात की, जेव्हा एखादी स्त्री आई बनते तेव्हा त्या स्त्रीला पुर्णत्व येत असते ...
कंदील बलोचच्या हत्येनंतर पाकिस्तानात वैचारिक दुफळी निर्माण झाली असून महिल्यांचे निर्बंध झुगारून देऊ इच्छिणाºया महिला बलुचच्या हत्येचा निषेध करत ... ...
खूप दिवसाच्या प्रतिक्षेनंतर आलेल्या पावसामुळे सोलापूर शहर-जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले असून गेल्या २४ तास १०६ मिलिमिटर पाऊस पडल्याची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे़ ...
‘प्लेर्इंग प्रिया’ या शॉर्टफिल्ममधून पार्श्वगायिका सुनिधी चौहान बॉलिवूड डेब्यू करते आहे. या शॉर्ट फिल्मचा ट्रेलर आज आऊट झाला.‘प्लेर्इंग प्रिया’ ही एका गृहिणीची कथा आहे. ...
कोपर्डी येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची निर्घुन हत्या केल्याच्या घटनेच्या निषधार्थ मराठा व बहुजन समाजातर्फे पुकारण्यात आलेल्या वाळूज महानगर बंदला उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. ...
कोपर्डी येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची निर्घुन हत्या केल्याच्या घटनेच्या निषधार्थ मराठा व बहुजन समाजातर्फे पुकारण्यात आलेल्या वाळूज महानगर बंदला उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. ...
गुजरातमधील गीर-सोमनाथ जिल्ह्यात दलित तरुणांना झालेल्या मारहाणीचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निषेध केला आहे. सामाजिक समरसता बिघडविण्याचा हा प्रयत्न असून आरोपींना शिक्षा व्हायलाच हवी ...
डीसीसी घोटाळा प्रकरणातील आरोपी मेघराज आडसकर आत्महत्या प्रकरणात आता आणखी नवाच खुलासा समोर आला असून पेटवून घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी विषारी औषधही प्राशन केल्याची माहिती समोर आली आहे. ...