जिंतूर तालुक्यातील बामणी परिसरातील कान्हा येथील एका ३२ वर्षीय शेतकऱ्याने खाजगी सावकाराच्या तगाद्याला व बँकेच्या कर्जाला कंटाळून शेतात लिंबाच्या झाडाला ...
राज्यात अनियंत्रित पद्धतीने सुरू असलेल्या शिकवणी वर्गांसाठी कायदा करण्याचा अधिकार कायदेमंडळाला आहे. यात हस्तक्षेप करणे कायदेमंडळाच्या कार्यक्षेत्रात अतिक्रमण ठरेल, असे निरीक्षण ...
जळगाव : कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये किरकोळ व्यापारी किंवा खरेदीदार आणि अडतदार यांच्यात सहा टक्के अडत आणि एक टक्का बाजार शुल्कावरून सुरू झालेला वाद गुरुवारी काहीशा शांत झाला. फळ व भाजीपाला मार्केट यार्डमध्ये पहाटे ५.३० वाजताच लिलाव सुरू झाले. कुठलाह ...
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये जाहीरात क्र.०७/२०१५ नुसार पदभरती केली जात आहे. परंतु ती स्थगित करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने राज्यपाल यांना प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. ...
नशिराबाद : गावातील प्रमुख रस्त्यांची प्रचंड दैना झाली आहे. रस्त्यांचे काँक्रीटीकरण उखडल्याने मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. अपघात होतो. याबाबत अनेकदा उहापोह होऊनही ग्रामपंचायत मात्र ढिम्म आहे. ग्रामपंचायतीचे ...
जळगाव : महाबळ परिसरात १२०० प्रेक्षक क्षमता असलेल्या नाट्यगृहाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून इलेक्ट्रीकल व प्रतिध्वनीरोधक यंत्रणेसाठी निधी प्राप्त झालेला नसल्याने हे काम रखडले आहे. त्यासाठी १४ कोटींची आवश्यकता आहे. ...
मेहरुण भागातील एका १० वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. या बालिकेला मदत मिळावी यासाठी जिल्हा क्षती सहाय्य व पुर्नवसन मंडळ समितीने तत्काळ बैठक घेऊन मनोधैर्य योजनेतंर्गत तीन लाखांची मदत मंजुर केली. ...
बाजार समितीच्या फळे व भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी ८०० क्विंटल भाजीपाल्याचा लिलाव झाला. बुधवारी ५०० क्विंटल भाजीपाल्याचा लिलाव झाला होता. यापुढे आवकेत वाढ होईल व भाज्यांचे दरही नरमतील, असे संकेत मिळाले आहेत. ...