राहाता : राहाता बाजार समितीत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला होता़ परंतु कांद्याला मिळणाऱ्या भावामुळे उत्पादन खर्चही निघू शकत नसल्याने शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले़ ...
बारावीच्या परीक्षेत दोन सख्या बहिणी गुणवत्ता यादीत झळकल्या. वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेतही अव्वल ठरल्या. त्यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नंबरही लागला. ...
अहमदनगर : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे याच्या पोलीस कोठडीत २७ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली़ ...
जळगाव : भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ९ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते जामनेर येथील स्वातंत्र्य सैनिक एकनाथ सखाराम माळी यांचा सत्कार होणार आहे. ...
जळगाव : डिसेंबर महिन्यात मुदत संपणार्या रणगाव ता.रावेर या ग्रामपंचायतीसह ८३ ग्रामपंचायतींमधील १३९ रिक्त सदस्यपदांसाठी पोटनिवडणुक होत आहे. २५ पासून निवडणुक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ...
जळगाव : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एकीकडे डिजीटल शिक्षण, इ-लर्निंग, आयएसओ असे उपक्रम राबविण्याचा गवगवा सुरू आहे. दुसरीकडे मात्र आदिवासी, सिमांत भागातील शाळांमध्ये शिक्षक रूजू व्हायला तयार नाहीत. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ४८३ शिक्षकांची पदे रिक्त ...